Nilesh Sambare(@sambare_nilesh) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री आणि निरुपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भुषण पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !

ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री आणि निरुपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भुषण पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !
#AppasahebDharmadhikari #अप्पासाहेबधर्माधिकारी #महाराष्ट्र_भूषण #पुरस्कार
account_circle
Ravi Chavan(@theravichavan) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याकरिता नवी मुंबईच्या खारघर येथे जमलेली अलोट गर्दी..

account_circle
Rida Rashid (Modi Ka Parivar)(@bjpridarashid) 's Twitter Profile Photo

गेल्या ३० वर्षांत विविध सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाचं योगदान देणारे ज्येष्ठ समाजसेवक व निरूपणकार श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी हे 'महाराष्ट्र भूषण'चे मानकरी ठरले आहेत...

या बहुमानाबद्दल आप्पासाहेबांचं मनःपूर्वक अभिनंदन...💐🙏💐

#महाराष्ट्रभूषण
#AppasahebDharmadhikari
account_circle
मशाल .. धगधगती मशाल(@Safe_Handle) 's Twitter Profile Photo

थोर समाजसेवकाचा सत्कार

सोबत गद्दार चाळीस चोर अन तडीपार 😳🤦🏻‍♂️

#appasahebdharmadhikari 

थोर समाजसेवकाचा सत्कार

सोबत गद्दार चाळीस चोर अन तडीपार 😳🤦🏻‍♂️
account_circle
संजय फडणवीस(@SsnjayF) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे देशावर असणारे हे ३ उपकार देश कधीच विसरू शकत नाही.. अमितजींच्या मुखातून महाराष्ट्राचा इतिहास ऐकणे म्हणजे पर्वणीच.

reels

account_circle
Gajanan Kale(@MeGajananKale) 's Twitter Profile Photo

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारने गौरव… खूप खूप अभिनंदन … 💐

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारने गौरव… खूप खूप अभिनंदन … 💐

#MaharashtraBhushan #appasahebdharmadhikari
account_circle
Pranita More(@Pranitamor) 's Twitter Profile Photo

उष्माघाताचे मृत्यू दुर्दैवी आणि दुःखद आहेत, आणि उष्माघात ही एक नैसर्गिक आपत्ती आहे त्यामुळे खालच्या पातळीला जाऊन या गोष्टीचे राजकारण करू नका🙏🙏

उष्माघाताचे मृत्यू दुर्दैवी आणि दुःखद आहेत, आणि उष्माघात ही एक नैसर्गिक आपत्ती आहे त्यामुळे खालच्या पातळीला जाऊन या गोष्टीचे राजकारण करू नका🙏🙏

#DevendraFadnavis 
#EknathShinde 
#BJP
#MaharashtraBhushanAward 
#AppaSahebDharmadhikari
account_circle
Saffron 🚩🚩🚩(@AkhndaBharat) 's Twitter Profile Photo

हे आहेत साहेबांचे पाळीव पत्रकार.....
आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना पुरस्कार दिला म्हणून महाराष्ट्र भूषण पुरस्कार बोगस आहे.....

ह्यांचे मते स्वतःला देवांचा बाप म्हणणाराच सगळ्या पुरस्कारांचा मानकरी आहे....

हे आहेत साहेबांचे पाळीव पत्रकार.....
आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना पुरस्कार दिला म्हणून महाराष्ट्र भूषण पुरस्कार बोगस आहे.....

ह्यांचे मते स्वतःला देवांचा बाप म्हणणाराच सगळ्या पुरस्कारांचा मानकरी आहे....

#MaharashtraBhushan #appasahebdharmadhikari
account_circle
RajTfanclub(@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

इतिहासाच्या पांनातून....

ज्येष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी ह्यांच्या कार्याची दखल घेत वर्ष २००३ साली 'शिवराज प्रतिष्ठान' च्या वतीने समाजसेवा साठी सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन लोकसभाध्यक्ष श्री मनोहर जोशी उपस्थित होते.

#appasahebdharmadhikari #महाराष्ट्रभूषण
account_circle
TV9 Marathi(@TV9Marathi) 's Twitter Profile Photo

Sanjay Raut | 'खारघर दुर्घटनेत माझ्याविरोधात तक्रार जरुर करा'- संजय राऊत

account_circle
Niranjan Davkhare (Modi Ka Parivar)(@niranjandtweets) 's Twitter Profile Photo

आदरणीय जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

आदरणीय जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना  महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन

#MaharashtraBhushan #AppaSahebDharmadhikari
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

थोर निरुपणकार आदरणीय डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पूर्वतयारी संदर्भातील आढावा बैठक आज खारघर येथील कॉर्पोरेट मैदानावर संपन्न झाली.

थोर निरुपणकार आदरणीय डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आलेल्या #महाराष्ट्र_भूषण_२०२२ पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पूर्वतयारी संदर्भातील आढावा बैठक आज खारघर येथील कॉर्पोरेट मैदानावर संपन्न झाली.

#MaharashtraBhushan2022 #AppasahebDharmadhikari
account_circle
Sudhir Mungantiwar (Modi Ka Parivar)(@SMungantiwar) 's Twitter Profile Photo

हाताला सेवेचं काम देऊन भविष्य घडवणाऱ्या अप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण देतांना आम्हाला स्फूर्ती मिळते आहे.!

account_circle