Parikshit Deshpande (Modi Ka Parivar)(@The_PRAnalytics) 's Twitter Profile Photo

'जर तिघांच सरकार टिकत नसतं तर तिघांनी दिलेला उमेदवार कसा टिकणार.. '
मतदारांनो ठरवा तुम्हीच. निर्णय तुमचा आहे..
पण उमेदवार चा सक्षम आहे ..
हेमंतभाऊंचं नेतृत्व आहे दमदार, कसब्याच्या विकासासाठीच होणार आमदार !

account_circle
Deepak Nagpure BJP (Modi ka Parivar)(@dipaknagpureBJP) 's Twitter Profile Photo

होय हे हिंदुत्ववादी सरकारच पुण्येश्वराचा प्रश्न मार्गी लावणार..
कसब्यात अफजलखानाचे उद्दातिकरण करणारे नाही पुण्येश्वरासाठी लढणारेच हवेत.. म्हणूनच कसब्यात फक्त कमळ.... फक्त कमळ

account_circle
Pournima Inamdar BJP ( Modi ka Pariwar)(@InamdarPournima) 's Twitter Profile Photo

कसबा पुण्येश्वराचा, कसबा भाजपाचा !

जय पुण्येश्वर 🙏🏻

account_circle
Pournima Inamdar BJP ( Modi ka Pariwar)(@InamdarPournima) 's Twitter Profile Photo

माझा जन्म 461 नारायण पेठ !! आणि कसब्यातलं भाजपा चं कार्य मी स्वत: डोळ्यानी पाहिलं आहे, अनुभवलं आहे ! त्यामुळे कसब्यात येणार तर भाजपाच!!
4Kasba
🙏
4Kasba

माझा जन्म 461 नारायण पेठ !! आणि कसब्यातलं भाजपा चं कार्य मी स्वत: डोळ्यानी पाहिलं आहे, अनुभवलं आहे ! त्यामुळे कसब्यात येणार तर भाजपाच!!
#BJP4Kasba
🙏
#BJP4Kasba #Rasne4Kasba #कसब्यात_कमळच #कसबा #विधानसभा #पोटनिवडणूक #Hemant #Rasane #हेमंत #रासने #भाजपा #BJP #कसब्याचा_गड_राखणार
account_circle
Hemant Rasane (Modi Ka Parivar)(@HemantNRasane) 's Twitter Profile Photo

उद्यान्यांचं शहर अशीही ओळख असलेल्या आपल्या पुण्यात उद्याने विकसित करणे आणि त्याची देखभाल करणे यासाठी भारतीय जनता पार्टीने विशेष प्रयत्न केले. अशाच काही उद्यानांमध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मतदार बंधु-भगिनींशी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले.

#BJP4Kasba #Rasne4Kasba
account_circle
Rushikesh Malekar - ऋषिकेश मळेकर (Modi Ka Parivar)(@rushimalekar) 's Twitter Profile Photo

जय श्रीराम 🚩
कसब्याला विजयाच तोरण बांधा....

जय पुण्येक्ष्वर... जय महाकाल.... हर हर महादेव 🙏🚩
तुमचं एक अमूल्य मत देईल पुण्याच्या विकासाला आणखी बळकटी !

4Kasba

account_circle
Hemant Rasane (Modi Ka Parivar)(@HemantNRasane) 's Twitter Profile Photo

कसबा हा भाजपाचा आहे, गिरीशभाऊ बापट यांनी बांधलेला कसबा आहे : मा. देवेंद्रजी फडणवीस

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

account_circle