Urmila Matondkar(@UrmilaMatondkar) 's Twitter Profile Photo

सुप्रभात 🙏🏼
आपणा सर्वांना बलिप्रतिपदा दीपावली पाडवा व भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔🪔

सुप्रभात 🙏🏼
आपणा सर्वांना बलिप्रतिपदा दीपावली पाडवा व भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔🪔
account_circle
Faijal Khan(@faijalkhantroll) 's Twitter Profile Photo

दीपावली पाडवा निमित्त परिवारातील जेष्ठांना वंदन केले जाते, महाराष्ट्र परिवारातील सर्वात जेष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वास अभिवादन 💐 🙏❤️

दीपावली पाडवा निमित्त परिवारातील जेष्ठांना वंदन केले जाते, महाराष्ट्र परिवारातील सर्वात जेष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वास अभिवादन 💐 🙏❤️
account_circle
Shri Saibaba Sansthan Trust Shirdi(@SSSTShirdi) 's Twitter Profile Photo

*श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी*
*सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२०*
*🙏दीपावली पाडवा 🛕 भाऊबीज 🙏*
*🌹 माध्यान्ह - आरती 🌹*

*श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था,शिर्डी*
       *सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२०*
   *🙏दीपावली पाडवा 🛕 भाऊबीज 🙏*
            *🌹 माध्यान्ह - आरती 🌹*
account_circle
Amitabh Bachchan(@SrBachchan) 's Twitter Profile Photo

T 3725 - HAPPY NEW YEAR !!!

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, शीव,
कार्तिक शुद्ध प्रतिपदा- द्वितीया, सोमवार, १६ नोव्हेंबर २०२०.

बलिप्रतिपदा, दिपावली पाडवा.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक - शुभ दिवस.
नविन संवत्सर २०७७ आरंभ,
यमद्वितीया, भाऊबीज,

दीपावली आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Vitthal Rukmini Today darshan(@PandharpurVR) 's Twitter Profile Photo

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दिपावली पाडवा व भाऊबीज निमीत्त श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात रंगबेरगी फुलाची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे...*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮

AMRUTA FADNAVIS(@fadnavis_amruta) 's Twitter Profile Photo

आज बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा !
सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
  2021 2021

आज बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा ! 
सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा ! 
#Balipratipada #Diwali  #Diwali2021 #Deepavali #Deepavali2021
account_circle
Yash Pise(@Pisespeaks) 's Twitter Profile Photo

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!

कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...! #HappyDiwali2021 #बलिप्रतिपदा #दिपावली_पाडवा #शुभ_दीपावली
account_circle
Nitin (Modi’s Family) 🇮🇳(@The_NitinD) 's Twitter Profile Photo

जागतिक महामारी नंतर सर्व जग सावरून पुन्हा एकदा कामाला लागलंय. येणारे नवीन वर्ष हे आपल्या सगळ्यांसाठी भरभराटीचे, समृद्धिचे ठरो. आपला आणि आपल्यासोबत देशाचा ही उत्कर्ष होवो हीच शुभकामना.
दीपावली पाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻

मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

आज बलिप्रतिपदा व दीपावली पाडवा.

इडा पीडा टळू दे, बळीराजाचं राज्य येऊ दे.

आज बलिप्रतिपदा व दीपावली पाडवा.

इडा पीडा टळू दे, बळीराजाचं राज्य येऊ दे. 

#दिवाळी२०२१
account_circle
Bhai Jagtap - भाई जगताप(@BhaiJagtap1) 's Twitter Profile Photo

दीपावली पाडवा, भाऊबीज व बलिप्रतिपदा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏🌸

दीपावली पाडवा, भाऊबीज व बलिप्रतिपदा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏🌸
account_circle
Navid Hasan Mushrif(@navidmushrif) 's Twitter Profile Photo

आज दीपावली पाडवा आणि भाऊबीज! दुःख,दारिद्र्य आणि अज्ञानाचा अंधार दूर करून आयुष्य प्रकाशमान करणारी हि दीपावली! भाऊ बहिणीच्या पवित्र अतुट बंधनाचा सण म्हणजे भाऊबीज! आज सकाळी साडेसहा वाजता सौ. दीपांजली संदीप शिरोळे या बहिणीने आपल्या लाडक्या भाऊरायाला केलेले हे औक्षण!
Hasan Mushrif

account_circle
Shivani Wadettiwar(@SVW790) 's Twitter Profile Photo

बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारी भाऊबीज तसेच पती-पत्नीचं नातं घट्ट करणारा दीपावली पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारी भाऊबीज तसेच पती-पत्नीचं नातं घट्ट करणारा दीपावली पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#भाऊबीज #पाडवा
account_circle
Eknath Pawar(@eknathpawar88) 's Twitter Profile Photo

बलिप्रतिपदा व दीपावली पाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

बलिप्रतिपदा व दीपावली पाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#दीपावली_पाडवा #बलिप्रतिपदा #DiwaliPadwa #Diwali2023
account_circle
Ranjitsinh Mohite Patil (Modi Ka Parivar)(@Ranjitsinhspeak) 's Twitter Profile Photo

आज दिपावली पाडवा आणि भाऊबीज निमित्त एकत्र येत शिवरत्न बंगला अकलुज निवासस्थानी कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली.याप्रसंगी बालचमुंसोबत रमताना आनंदात जुन्या आठवणींत हरवुन गेलो.

आज दिपावली पाडवा आणि भाऊबीज निमित्त एकत्र येत शिवरत्न बंगला अकलुज  निवासस्थानी कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली.याप्रसंगी बालचमुंसोबत रमताना आनंदात जुन्या आठवणींत हरवुन गेलो.
#familytime 
#happydiwali2022
account_circle
𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐢𝐥𝐚 𝐏𝐚𝐰𝐚𝐫(@Sharmila_Pawar1) 's Twitter Profile Photo

'दीपावली पाडवा' म्हणजेच 'बलिप्रतिपदे'च्या मनःपूर्वक शुभेच्छा! सर्वांच्या जीवनातील अडीअडचणी दूर होवोत, आर्थिक भरभराट, सुख-समृद्धी, चैतन्यमय वातावरण घरोघरी नांदो, हीच सदिच्छा! सामाजिक बांधिलकी जपून ही दिवाळी साजरी करा, सणाचा आनंद द्विगुणित करा.
🪔

#Diwali2021 🪔
account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

आज बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा!
सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !
2021

आज बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा!
सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा ! 
#Balipratipada #Diwali #Diwali2021
account_circle
प्रसाद प्रभुणे(@PrasadPrabhun10) 's Twitter Profile Photo

आओ मित्रों दीपावली पाड़वा का भोजन ग्रहण करते है
शुभ दोपहर 🙏

आओ मित्रों दीपावली पाड़वा का भोजन ग्रहण करते है
शुभ दोपहर 🙏
account_circle