मराठा जागरण(@marathajagran) 's Twitter Profile Photo

देण्यासाठी नवीन अहवाल जरूरी नाही. - प्रा. डाॅ. बाळासाहेब पाटील सराटे -
नवीन अहवाल घेऊन घटनात्मक ५०% देणार का?
नवीन अहवालाने ५०% वरील आरक्षण टिकविण्याची गॅरंटी कोणता वकील देऊ शकतो?
CMO Maharashtra Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Sharad Pawar

account_circle
इंदौर-मनमाड़ रेल लाइन 🚆(@ManmadIndorRail) 's Twitter Profile Photo

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा 'रेट ऑफ रिटर्न' अहवाल दिशाभूल करणारा
नवीन अहवाल सादर करा : नितीन गडकरींची सूचना

देशदूत,
bit.ly/2waNnX6

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा 'रेट ऑफ रिटर्न' अहवाल दिशाभूल करणारा
नवीन अहवाल सादर करा : नितीन गडकरींची सूचना

देशदूत, 
bit.ly/2waNnX6
account_circle
Er. Santosh Mane Patil(@santoshmane1000) 's Twitter Profile Photo

म्हैसमाळ रस्त्याचे काम 3 वर्षापासून रखडलेले आहे.त्यामुळं सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. अशोकरावजी चव्हाण साहेब यांना लेखी तक्रार दिली, व मंत्री,शिंदे साहेब यांनी रस्त्याची तपासणी करून नवीन अहवाल देण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले.
Ashok Chavan

म्हैसमाळ रस्त्याचे काम 3 वर्षापासून रखडलेले आहे.त्यामुळं सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. अशोकरावजी चव्हाण साहेब यांना लेखी तक्रार दिली, व मंत्री,शिंदे साहेब यांनी रस्त्याची तपासणी करून नवीन अहवाल देण्याचे निर्देश  बांधकाम विभागाला दिले.
@AshokChavanINC
account_circle
District Information Office, Beed(@InfoBeed) 's Twitter Profile Photo

कोविड-१९/दि.२१.०५.२०२०/अपडेट सायं.५.१५ वा.जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येत १३ ने वाढ, धारुर तालुक्यातही आढळला १ रुग्ण
नवीन अहवाल प्राप्त झालेले रुग्ण पुढिलप्रमाणे आहेत.
1 - सुर्डी ता. माजलगाव (कवडगाव थडी येथील रुग्णाच्या संपर्कातील)
1 - कुंडी ता.धारूर
11 - नित्रूड ता.माजलगाव

कोविड-१९/दि.२१.०५.२०२०/अपडेट सायं.५.१५ वा.जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येत १३ ने वाढ, धारुर तालुक्यातही आढळला १ रुग्ण
नवीन अहवाल प्राप्त झालेले रुग्ण पुढिलप्रमाणे आहेत.
1  - सुर्डी ता. माजलगाव (कवडगाव थडी येथील रुग्णाच्या संपर्कातील)
1 - कुंडी ता.धारूर
11 - नित्रूड ता.माजलगाव
account_circle
Ashok Bhati(@AshokBhati_) 's Twitter Profile Photo

डिजिटल समस्यांवर मात करणे हे फक्त एक अडसर आहे. BWAI चा नवीन अहवाल सतत बदलणाऱ्या डिजिटल लँडस्केपमध्ये 50.7% महिला उद्योजकांच्या चिकाटी आणि अनुकूलतेवर प्रकाश टाकतो. TideBusinessIndia

डिजिटल समस्यांवर मात करणे हे फक्त एक अडसर आहे.  BWAI चा नवीन अहवाल सतत बदलणाऱ्या डिजिटल लँडस्केपमध्ये 50.7% महिला उद्योजकांच्या चिकाटी आणि अनुकूलतेवर प्रकाश टाकतो.  @TideBusinessIND #TideTrailblazHERS
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची प्रचलित पध्दत डावलून पत्र देण्यात आली. यात स्पष्टपणे अधिकाऱ्यांची चूक दिसत आहे. मग नवीन अहवाल कशासाठी ? ताबडतोब या संदर्भात त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे

account_circle
Shripad Dharmadhikary(@ShripadManthan) 's Twitter Profile Photo

: देशात राष्ट्रीय जलमार्गांवरील एकूण मालवाहतुकीत अंबा नदी/धरमतर खाडीवरील राष्ट्रीय जलमार्ग-१० चा वाट २२.६५ %, अनेक पटीने वाढ नियोजित. याचे नदीच्या समृद्ध पर्यावरणावर आणि त्यावर अवलंबून हजारो मच्छीमारांवर परिणाम काय होतील? अहवाल उपलब्ध - manthan-india.org/ambareportmara…

#नवीन_अहवाल:  देशात राष्ट्रीय जलमार्गांवरील एकूण मालवाहतुकीत अंबा नदी/धरमतर खाडीवरील राष्ट्रीय जलमार्ग-१० चा वाट २२.६५ %, अनेक पटीने वाढ नियोजित. याचे नदीच्या समृद्ध पर्यावरणावर आणि त्यावर अवलंबून हजारो मच्छीमारांवर परिणाम काय होतील? अहवाल उपलब्ध - manthan-india.org/ambareportmara…
account_circle
Clean Pune News(@cleanpunenews) 's Twitter Profile Photo

जुन्याच माहिती दिल्याचा आरोप
महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत शहराचा पर्यावरण अहवाल मांडण्यात आला
या अहवालात जुनीच माहिती दिल्याचा काही विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा आरोप
नवीन अहवाल अपेक्षित असताना जुनाच सादर , पालिका प्रशासनात नक्की चाललय तरी काय?
PMC Care

जुन्याच माहिती दिल्याचा आरोप
#पुणे महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत शहराचा पर्यावरण अहवाल मांडण्यात आला
 या अहवालात जुनीच माहिती दिल्याचा काही विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा आरोप
नवीन अहवाल अपेक्षित असताना जुनाच सादर , पालिका प्रशासनात नक्की चाललय तरी काय?
@PMCPune #Pune
account_circle
Archana Pawar 🇮🇳(@SilentEyes0106) 's Twitter Profile Photo

भारतातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक दाखवणारा चा एक नवीन अहवाल आला आहे…

या अहवालातून असे दिसून आले आहे की, 70 कोटींहून अधिक लोकांकडे असलेल्या संपत्तीपेक्षा जास्त संपत्ती 21 अब्जाधीशां कडे आहे…

जेव्हा की, देशातील निम्म्याहून अधिक जीएसटी सामान्य माणूस भरत आहे…!

account_circle
𝘼𝙢𝙞𝙩(@AmitYji127) 's Twitter Profile Photo

ब्रेकिंग:

एडीआरने संसद सदस्याचा नवीन अहवाल प्रसिद्ध केला.

* BJP चे लोकसभा आणि राज्यसभेत 385 खासदार असून त्यापैकी 139 खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

*एकूण 36% भाजप खासदारांवर फौजदारी आरोप आहेत, त्यापैकी 25% अतिशय गंभीर आरोपांचा सामना करत आहेत.

account_circle
Anil Shidore अनिल शिदोरे(@anilshidore) 's Twitter Profile Photo

आयपीसीसीचा नवीन अहवाल स्पष्ट सांगतो आहे की महाराष्ट्र, मुंबई, कोकण, मराठवाडा इथे पुढच्या वीस ते तीस वर्षात नैसर्गिक संकटं थैमान घालणार आहेत. महाराष्ट्र म्हणून राजकीय ते सामाजिक पातळीवर ह्यावर काही मोठे प्रतिबंधक उपाय करण्याची गरज आहे. नाहीतर भविष्य अंध:कारमय आहे..

account_circle
@Ranya(@The_Kingsman_14) 's Twitter Profile Photo

राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाकडून कसलाही अभ्यास न करता व संशोधन न करता थातुर मातुर अश्या पद्धतीने नवीन अहवाल सुप्रीम कोर्टात मांडला अस सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे व त्यामुळे त्यांची ही याचिका फेटाळली आहे आणि ओबीसी बांधवांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे सुप्रीम कोर्टाने

account_circle
Raju Parulekar(@rajuparulekar) 's Twitter Profile Photo

मेड सिंपल । संरक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराबद्दल कॅराव्हॅनचा नवीन अहवाल ... youtu.be/dS7TEz_MZKI?si… via YouTube

account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

भारतीय अर्थव्यवस्थेवर मूडीजचा नवीन अहवाल, म्हणाले भारताचा विकास दरवाढीवर...

Moody's Ratings

marathi.indiatimes.com/business/busin…

account_circle
Konkan Today(@TodayKonkan) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी जिल्हय़ात 10 नवीन अहवाल कोरोना पॉझिटिव्ह konkantoday.com/2020/06/13/%e0…

account_circle
वैभव डोमाळे(@VaibhavD_Voice) 's Twitter Profile Photo

K S Hosalikar सर रंग दुसरे वापरा नाहीतर IT Cell चा काही भरोसा नाही.. तुमचे हवामानाचे नकाशे वापरून म्हणेल राज्यसरकार च्या नवीन अहवाल नुसार ह्या सर्व जिल्ह्यात हिंदू अल्पसंख्याक झालाय. आणि ते व्हाट्सअप्प वर दणादण फिरतील सुद्धा.

शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 Adv Anand Dasa Raju Parulekar

account_circle
Sambhaji beske(@Sambhajibeske1) 's Twitter Profile Photo

आज काल एक नवीन अहवाल सादर झाला आहे त्यात म्हणे ७ महिन्यात ८ लाख रोजगार मिळाले Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) साहेब असचं जरा आम्हा गरीब डि.एड / बी.एड बेरोजगारांच्याकडे पण बघा आणि भरती करा Vinod Tawde (Modi Ka Parivar) Supriya Sule शिक्षकभरती Dhananjay Munde Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar) Pankaja Gopinath Munde

account_circle
Dr.Deepak Patil(@DrDeepak79) 's Twitter Profile Photo

मराठी मीडिया चाटण्यात एक न आहे..... 'बेस्ट मुख्यमंत्री' चे सर्वेक्षण ज्यांनी केले होते त्यांचा नवीन अहवाल

account_circle
Rahul Wagh ( Rahul Gandhi Family )(@iamrahulwagh) 's Twitter Profile Photo

नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयाची अवस्था बिकट होत चालली आहे.

गेल्या 12 तासांत 4 नवजात बालकांसह आणखी 7 जणांना जीव गमवावा लागल्याचे नवीन अहवाल समोर आले आहेत.

account_circle
मराठा आर्विका देसाई(@Arvikasai) 's Twitter Profile Photo

आरक्षण देण्यासाठी नवीन अहवाल जरूरी नाही. - प्रा. डाॅ. बाळासाहेब पाटील सराटे -
नवीन अहवाल घेऊन घटनात्मक ५०% देणार का?
नवीन अहवालाने ५०% वरील आरक्षण टिकविण्याची गॅरंटी कोणता वकील देऊ शकतो?
CMO Maharashtra Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Sharad Pawar

account_circle