PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

बरोबर ना पुणेकर?
मतदान करा, आपला हक्क बजावा.

बारामतीकरांनो, दि. ७ मे रोजी आणि पुणेकर, मावळकर व शिरूरकरांनो, दि. १३ मे रोजी मतदान नक्की करा!

#मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #LoksabhaElections2024 #PMC
account_circle
ERO 137 BHIWANDI EAST(@EroEast) 's Twitter Profile Photo

जसा आपल्याकडील प्रत्येक रुपया महत्त्वाचा तसेच प्रत्येकाचे मत महत्त्वाचे
जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी अभिमानाने मताधिकार बजावा!

#Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

ऐन मतदानाच्या दिवशी
नको गोंधळ नको धावपळ
वेळेत तपासू मतदान केंद्र
Voter Helpline App मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे आपल्या मतदान केंद्राची माहिती मिळवा.

#Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #SVEEP
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो!

आपले मत आपले भविष्य बदलू शकते. बारामतीकरांनो, दि. ७ मे रोजी आणि पुणेकर, मावळकर व शिरूरकरांनो, दि. १३ मे रोजी मतदान नक्की करा!

#मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आज दि. २७ एप्रिल रोजी मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रिल सादर केली. यामध्ये त्यांनी मतदान करताना आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली आहे.

account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

मतदान- एक हक्क जो तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.

लोकशाहीसाठी आपले योगदान नक्की द्या. मतदान करा!

मतदान- एक हक्क जो तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.

लोकशाहीसाठी आपले योगदान नक्की द्या. मतदान करा!

#मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #LoksabhaElections2024 #PMC
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर याचं मुंबईकरांना मतदानाचं आवाहन
मतदानाची तारीख : २० मे २०२४

account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

तुमचे हे मतही गणले जात आहे!

या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणून बारामतीकरांनो ७ मे रोजी आणि पुणेकर, मावळकर व शिरुरकरांनो, १३ मे रोजी मतदान नक्की करा!

#मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #LokSabhaElections2024 #PMC
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी ४ दिवस बाकी.
तुम्ही तयार आहात ना...
मतदानाची तारीख : मंगळवार, दि. ७ मे २०२४

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

मतदान करणे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे.

मतदार यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी खालील पर्यायांची मदत घ्या.

account_circle
DEO KOLHAPUR(@dydeokolhapur) 's Twitter Profile Photo

ऐन मतदानाच्या दिवशी नको गोंधळ नको धावपळ वेळेत तपासू मतदान केंद्र Voter Helpline App मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे आपल्या मतदान केंद्राची माहिती मिळवा.

account_circle
DEO KOLHAPUR(@dydeokolhapur) 's Twitter Profile Photo

निवडणुकांमध्ये माध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची- डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र.

account_circle