Raigad District Collector(@CollectorRaigad) 's Twitter Profileg
Raigad District Collector

@CollectorRaigad

Shri Kishan N. Jawale, Collector & DM, Raigad

ID:1093064210525745152

linkhttp://raigad.nic.in calendar_today06-02-2019 08:29:50

3,6K Tweets

8,8K Followers

52 Following

Follow People
Election Commission of India(@ECISVEEP) 's Twitter Profile Photo

Didn't bring your EPIC card to the polling booth? No problem!

As long as your name is on the voter list, just bring one of these documents to cast your vote.

Didn't bring your EPIC card to the polling booth? No problem! As long as your name is on the voter list, just bring one of these documents to cast your vote. #Elections2024 #ChunavKaParv #DeshKaGarv
account_circle
Doordarshan National दूरदर्शन नेशनल(@DDNational) 's Twitter Profile Photo

भारतीय महिला क्रिकेट टीम की पूर्व कप्तान मिताली राज भी आईं अब मतदान के लिए सबको करने जागरूक। मिताली ने की लोकतंत्र के अहम पर्व लोकसभा चुनावों में भाग लेने की अपील। देशवासियों से की मतदान करने की अपील।

Mithali Raj Spokesperson ECI Election Commission of India

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

टप्पा तिसरा, एक दिवस बाकी दिनांक:०७ मे २०२४ या पुढे, मतदान करा अॅपवर आजच आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती मिळवा. मताधिकाराचा हक्क बजावा!

#लोकसभानिवडणूक२०२४ टप्पा तिसरा, एक दिवस बाकी दिनांक:०७ मे २०२४ या पुढे, मतदान करा #VOTERHELPLINE अॅपवर आजच आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती मिळवा. मताधिकाराचा हक्क बजावा! #Election2024 #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #SVEEP
account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo


टप्पा तिसरा, एक दिवस बाकी
दिनांक:०७ मे २०२४
या पुढे, मतदान करा
अॅपवर आजच आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती मिळवा.

मताधिकाराचा हक्क बजावा!

account_circle
Raigad District Collector(@CollectorRaigad) 's Twitter Profile Photo

उद्या मंगळवार, दि. ७ मे २०२४ रोजी
नक्की करा, लोकशाहीचा सन्मान करा.

मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायं. ६



@ceo_maharashtra @collector_raigad @dioraigad @ecisveep @raigadpoliceofficial

उद्या मंगळवार, दि. ७ मे २०२४ रोजी नक्की #मतदान करा, लोकशाहीचा सन्मान करा. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायं. ६ #ECISVEEP #VoterAwareness #Elections2024 #LokSabhaElection2024 #IVoteForSure #GoVote @ceo_maharashtra @collector_raigad @dioraigad @ecisveep @raigadpoliceofficial
account_circle
Raigad District Collector(@CollectorRaigad) 's Twitter Profile Photo

विदेशी प्रतिनिधीचे मंडळ निवडणूक प्रक्रीयेची पाहणी करण्याकरीता रायगड जिल्ह्यातील 32 रायगड लोकसभा मतदार संघात आगमन झाले आहे. या प्रतिनिधी मंडळाने आज अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी आणि टीमच्या साहित्य वाटप, वाहतूक आणि स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्षाची पाहणी केली.
Election Commission of India

account_circle
Raigad District Collector(@CollectorRaigad) 's Twitter Profile Photo

३२ रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्राकडे बसने रवाना.



Election Commission of India
ChiefElectoralOffice
रायगड पोलीस-Raigad Police

३२ रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी #अलिबाग विधानसभा मतदारसंघाअंतर्गत अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्राकडे बसने रवाना. #ECISVEEP #VoterAwareness #Elections2024 #LokSabhaElection2024 #IVoteForSure #GoVote @ECISVEEP @CEO_Maharashtra @RaigadPolice
account_circle
Raigad District Collector(@CollectorRaigad) 's Twitter Profile Photo

निवडणूक प्रक्रीयेच्या पाहणीसाठी विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग येथे झाले आगमन.

भारतीय पारंपरिक पद्धतीने औक्षण, फेटा आणि हार घालून स्वागत.

मतदान साहित्य वाटप - वाहतूक प्रक्रिया पाहणी आणि स्ट्रॉंग रूमला भेट


Election Commission of India
ChiefElectoralOffice
रायगड पोलीस-Raigad Police

निवडणूक प्रक्रीयेच्या पाहणीसाठी विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग येथे झाले आगमन. भारतीय पारंपरिक पद्धतीने औक्षण, फेटा आणि हार घालून स्वागत. मतदान साहित्य वाटप - वाहतूक प्रक्रिया पाहणी आणि स्ट्रॉंग रूमला भेट #ECISVEEP @ECISVEEP @CEO_Maharashtra @RaigadPolice
account_circle
Raigad District Collector(@CollectorRaigad) 's Twitter Profile Photo

३२ रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्तात अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्राकडे बसने रवाना.



Election Commission of India
ChiefElectoralOffice
रायगड पोलीस-Raigad Police
Raigad District Collector

३२ रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्तात अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्राकडे बसने रवाना. #ECISVEEP #VoterAwareness #Elections2024 #LokSabhaElection2024 #IVoteForSure #GoVote @ECISVEEP @CEO_Maharashtra @RaigadPolice @CollectorRaigad
account_circle
Raigad District Collector(@CollectorRaigad) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे विभागीय कार्यालयामार्फत स्थानिक जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र तसेच प्रिझम सामाजिक विकास संघटना यांचे सहकार्याने अलिबाग येथे मतदार जनजागृती (SVEEP)कार्यक्रम राबविण्यात आला.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, पुणे विभागीय कार्यालयामार्फत स्थानिक जिल्हा प्रशासन, नेहरू युवा केंद्र तसेच प्रिझम सामाजिक विकास संघटना यांचे सहकार्याने अलिबाग येथे मतदार जनजागृती (SVEEP)कार्यक्रम राबविण्यात आला.
account_circle
Raigad District Collector(@CollectorRaigad) 's Twitter Profile Photo

३२ रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण २७५३ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी सांगितले आहे.


Election Commission of India
ChiefElectoralOffice
रायगड पोलीस-Raigad Police
Raigad District Collector

३२ रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण २७५३ मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी सांगितले आहे. #ECISVEEP #VoterAwareness #Elections2024 @ECISVEEP @CEO_Maharashtra @RaigadPolice @CollectorRaigad
account_circle
Raigad District Collector(@CollectorRaigad) 's Twitter Profile Photo

दिव्यांग बंधू भगिनींसाठी सक्षम ॲप ! 📱
तुमचे प्रत्येक मत अमूल्य आहे !
निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करा.



Election Commission of India ChiefElectoralOffice रायगड पोलीस-Raigad Police Raigad District Collector

दिव्यांग बंधू भगिनींसाठी सक्षम ॲप ! 📱 तुमचे प्रत्येक मत अमूल्य आहे ! निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करा. #ECISVEEP #VoterAwareness #Elections2024 #LokSabhaElection2024 #IVoteForSure @ECISVEEP @CEO_Maharashtra @RaigadPolice @CollectorRaigad
account_circle
Election Commission of India(@ECISVEEP) 's Twitter Profile Photo

देखें वोटर लिस्ट में अपना नाम, जानें मतदान की तारीख और पहचान पत्र की जानकारी, आज ही डायल करें चुनाव के पर्व का नंबर 1950✨

Listen to the appeal of actor Rajkummar Rao

account_circle
Chief Electoral Officer, Haryana(@ceoharyana) 's Twitter Profile Photo

| | |
Together, We Build a Stronger Nation! Register your name in the voter list today.
Log in to voters.eci.gov.in today.
You can also download the Voter Helpline App.

#Register | #Vote | #Empower | Together, We Build a Stronger Nation! Register your name in the voter list today. Log in to voters.eci.gov.in today. You can also download the Voter Helpline App. #ChunavKaParv #DeshKaGarv #LokSabhaElections2024
account_circle