आम्ही पनवेलकर(@WeArePanvel) 's Twitter Profileg
आम्ही पनवेलकर

@WeArePanvel

#रायगड जिल्ह्यातली पहिली महानगरपालिका..एक समृद्ध शहर..आम्हाला फॉलो करा आणि #पनवेल ला स्मार्ट करण्यात सहभागी व्हा!
Follow and help us to make Panvel smarter

ID:4552766422

calendar_today21-12-2015 03:08:26

45,5K Tweets

4,8K Followers

330 Following

Kharghar News bot(@KhargharBot) 's Twitter Profile Photo

खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी अंनिसचे डोळ्याला पट्टी बांधून आंदोलन - Krushival bit.ly/420yd5t May 22, 2023 at 08:23PM

account_circle
Iamasifpatel(@Iamasifpatel_) 's Twitter Profile Photo

MSEB वाले सांगता लाईट काढणे हे यांचा रोजचा झाला आहे कळंबोली नवी मुंबई येथे दीड तासापासून लाईट गेली आहे आणि यांचा लँडलाईन नंबर सुद्धा लागत नाही पगार कशासाठी घेता हे लोक मला हेच समजत नाही
OFFICE OF CMD MSEDCL CMO Maharashtra Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd Dr. Nitin Raut 🇮🇳

account_circle
Akshay Patil(@patil4369) 's Twitter Profile Photo



सर्वात खराब वाईट रस्ता 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

पनवेल-पेण-वडखळ-डोलवी-आमटेम-नागोठणे-कोलाड-इंदापूर-तळा-माणगाव

सगळीकडे शिंदे-फडणवीस यांचे सत्ताधारी आमदार..
पावसाळ्या आधी साधी दुरूस्ती सुद्धा नाही.

account_circle
Udesh Narayan Dharak(@DharakUdesh) 's Twitter Profile Photo

RailwaySeva माझा मोबाईल नंबर घेऊन काय करणार? मी जे आज अनुभवले ते तुम्हांला सांगण्याचा प्रयत्न केला,पण आपल्या इंडिया मध्ये लोकांचे जीव गेल्यानंतरच जाग येते.139 मी डायल करून सांगण्यापेक्षा आपण पनवेल स्टेशन वरील जो विद्युत जिना तेथील 8:30 ते 8:45 चा CCTV चेक करा तेव्हा तुम्हांला गांभीर्य कळेल

account_circle
Udesh Narayan Dharak(@DharakUdesh) 's Twitter Profile Photo

Niteish Sawant Central Railway Ministry of Railways MumRailPravasiSangha ABP माझा आज अंदाजे रात्री 8:45 च्या सुमारास पनवेल रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म नं.6 वर बसविलेल्या इलेक्ट्रिक जिन्यावर खूप मोठी चेंगरा चेंगरी झाली एक वृद्ध बाई खाली पडली आणि तिच्या पाठोपाठ अनेक स्त्रिया आणि लहान मुले, मुली ही चेंगरा चेंगरी मध्ये अडकले गेले मोठं मोठ्याने रडारड होत होती...

account_circle
Udesh Narayan Dharak(@DharakUdesh) 's Twitter Profile Photo

Niteish Sawant Central Railway Ministry of Railways MumRailPravasiSangha ABP माझा कोकणातून येणाऱ्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पनवेल स्टेशन वर कोणही सुरक्षा रक्षक नसतात, एकाच वेळी कोकणातील ट्रेन आणि लोकल ट्रेन आल्यामुळे या पादचारी पुलावर खूप गर्दी होते आणि एकच गलका होतो तेव्हा ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच पाऊल उचलावे.

account_circle
Ganesh Dhotre(@DhotreGanesh) 's Twitter Profile Photo

AAP Panvel CIDCO Ltd Panvel Municipal Corporation AAP महाराष्ट्र अशा एक ना अनेक फुटपात या चालण्या योग्य नाहीत पनवेल महानगरपालिकेतील प्रशासक पण लक्ष्य देत नाही व राज्यकर्ते पण सामान्य जनता मात्र हतबल

account_circle
Sushant Bharate(@sbharates21) 's Twitter Profile Photo

Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra CIDCO Ltd Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Panvel Municipal Corporation ABP माझा मी कामोठेकर 🙏
मागील काही दिवसांपासून कामोठे सेक्टर 22 परिसरात आणि आजूबाजूच्या सेक्टर मध्ये अत्यंत गढूळ आणि घाण पाण्याचा पुरवठा होत आहे.
पाण्यामध्ये काळया रंगाची माती येत आहे.

account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

पनवेल महानगर पालिकेच्या प्रभाग क्रं. 17 मध्ये RRR केंद्राचे उदघाटन २० मे २०२३ रोजी करण्यात आले आहे, तरी आपण आपल्या घरातील आपल्यासाठी अनुपयोगी परंतु पुनर्चक्रण करण्यायोग्य वस्तू आपण या केंद्रावर जमा करू शकता ,आपण हे केंद्र गुगल वर शोधू शकता , ,

पनवेल महानगर पालिकेच्या प्रभाग क्रं. 17 मध्ये RRR केंद्राचे उदघाटन २० मे २०२३ रोजी करण्यात आले आहे, तरी आपण आपल्या घरातील आपल्यासाठी अनुपयोगी परंतु पुनर्चक्रण करण्यायोग्य वस्तू आपण या केंद्रावर जमा करू शकता ,आपण हे केंद्र गुगल वर शोधू शकता #RRR4LiFE, #ChooseLiFE, #IndiaVsGarbage
account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

पनवेल महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ टीम द्वारे हाऊसिंग सोसायटी मध्ये RRR केंद्राबद्दल माहिती देण्यात आली जेणेकरून पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारली जाऊन अनुपयोगी वस्तूचा पुनर्चक्रण करून पुनर्वापर केला जाईल. , ,

पनवेल महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ टीम द्वारे हाऊसिंग सोसायटी मध्ये RRR केंद्राबद्दल माहिती देण्यात आली जेणेकरून पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारली जाऊन अनुपयोगी वस्तूचा पुनर्चक्रण करून पुनर्वापर केला जाईल. #RRR4LiFE, #ChooseLiFE, #IndiaVsGarbage
account_circle
Aparna Pawar-Bhoir(@appeepawarbhoir) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर मध्ये अधिकृतपणे १४ माणस उष्माघाताने ,चेंगरून मेली.या घटनेची/दुर्घटनेची चौकशी करायला एक सदस्य समिती नेमली होती तिचा अहवाल एक महिन्यात येणार होता तो आला का? मा.Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब , मा.Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) ,

account_circle
CIDCO Ltd(@CIDCO_Ltd) 's Twitter Profile Photo

परिणामी कळंबोली, न्यू पनवेल, करंजाडे व काळुंद्रे नोड येथे आज सायंकाळी ६ नंतर कमीदाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल.

नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.

account_circle
Panvel Municipal Corporation(@PanvelCorp) 's Twitter Profile Photo

पनवेल महानगर पालिकेच्या कळंबोली विभागामधील प्रभाग क्रं ११,१२,१३,१४ मध्ये ४ RRR केंद्राचे उदघाटन २० मे २०२३ रोजी करण्यात आले आहे, तरी आपण आपल्या घरातील आपल्यासाठी अनुपयोगी परंतु पुनर्चक्रण करण्यायोग्य वस्तू आपण या केंद्रावर जमा करू शकता , ,

पनवेल महानगर पालिकेच्या कळंबोली विभागामधील प्रभाग क्रं ११,१२,१३,१४ मध्ये ४ RRR केंद्राचे उदघाटन २० मे २०२३ रोजी करण्यात आले आहे, तरी आपण आपल्या घरातील आपल्यासाठी अनुपयोगी परंतु पुनर्चक्रण करण्यायोग्य वस्तू आपण या केंद्रावर जमा करू शकता #RRR4LiFE, #ChooseLiFE, #IndiaVsGarbage
account_circle
Nitin Sirsat(@nitin_sirsat) 's Twitter Profile Photo

माहितीसाठी

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर मध्ये अधिकृतपणे १४ माणस मोक्षाला मिळाली.

या घटनेची की दुर्घटनेची चौकशी करायला एक सदस्य समिती नेमली होती तिचा अहवाल एक महिन्यात येणार होता तो आला का ?

account_circle
Siddharth(@SiddharthWank17) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर मध्ये अधिकृतपणे १४ जणांचा मृत्यू झाला..

या घटनेची की दुर्घटनेची चौकशी करायला एक सदस्य समिती नेमली होती तिचा अहवाल एक महिन्यात येणार होता तो आला का ?

त्र्यंबकेश्वर मध्ये काहीही घडलं नाही ना कुणाचे प्राण गेले तरीही तिथल्या न घडलेल्या

account_circle
AAP Panvel(@AAPPanvel) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांचे रयतेच्या राज्य स्थापन करण्याकरिता AAP महाराष्ट्र आयोजित 'स्वराज्य यात्रा' पनवेल शहरात दिं. ४ व ५ या तारखेला
AAP Panvel

account_circle
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.(@PoulAyodhya) 's Twitter Profile Photo

अयोध्याच्या भोळ्या भाबड्या प्रश्नांची उत्तरे मायबाप देईल का?🤔🙄

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर मध्ये अधिकृतपणे 14 माणसांना मोक्ष मिळाला(अनाधिकृतपणे किती ते देवा नारायणालाच माहीत) त्या घटनेची की दुर्घटनेची चौकशी करायला एक सदस्य समिती नेमली होती तिचा अहवाल एक…

account_circle
प्रदिप भाई भालेकर(@IBhalekara30363) 's Twitter Profile Photo

Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) अलेले टोटल्या...खारघर मध्ये जी लोक मृत्युमुखी पडली त्या धर्माधिकाऱ्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कर देताना...त्या लोकांना तु न्यायासाठी का धडपडत नाहीस...बोलबच्चन साला तिलीत टोमैय्या..

account_circle