BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profileg
BBC News Marathi

@bbcnewsmarathi

नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन

ID:826099053788327936

linkhttps://www.bbc.com/marathi calendar_today30-01-2017 16:05:37

76,0K Tweets

327,4K Followers

61 Following

BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

आर्थिक गुन्हे शाखेने, या प्रकरणात 20 जानेवारीला क्लोजर रिपोर्ट सादर केला होता.
Sunetra Ajit Pawar Ajit Pawar Rohit Pawar Supriya Sule Bhagyashree Raut
bbc.com/marathi/articl…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

मेंदूची 'वाट' लावणाऱ्या या 11 सवयी ताबडतोब थांबवा
वाचा- bbc.com/marathi/articl…
(Repost)

मेंदूची 'वाट' लावणाऱ्या या 11 सवयी ताबडतोब थांबवा वाचा- bbc.com/marathi/articl… (Repost)
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या युनिट चारमध्ये 26 एप्रिल 1986 रोजी मध्यरात्री स्फोट झाला होता.
(repost)
bbc.com/marathi/intern…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

वजन, आहार आणि झोप यांचा काय संबंध आहे? (repost)
bbc.com/marathi/intern…

वजन, आहार आणि झोप यांचा काय संबंध आहे? (repost) bbc.com/marathi/intern…
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

शिवाजी महाराज, औरंगजेब आणि संभाजीराजे यांचा इतिहास सांगणारा 'तो' पत्रव्यवहार (repost)
bbc.com/marathi/articl…

शिवाजी महाराज, औरंगजेब आणि संभाजीराजे यांचा इतिहास सांगणारा 'तो' पत्रव्यवहार (repost) bbc.com/marathi/articl…
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

वीज बिल जास्त आलं म्हणून त्यानं महिला अधिकाऱ्याची हत्या केली
Supriya Sule Ajit Pawar Prachee PS

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

फक्त एकदा संसदेत गेलेल्या खासदाराची गोष्ट, निवडून आल्यानंतर प्रत्येकवेळी स्वतःहून द्यायचे राजीनामा
bbc.com/marathi/articl…

फक्त एकदा संसदेत गेलेल्या खासदाराची गोष्ट, निवडून आल्यानंतर प्रत्येकवेळी स्वतःहून द्यायचे राजीनामा bbc.com/marathi/articl…
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं?
bbc.com/marathi/live/c…

शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं? bbc.com/marathi/live/c…
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

सॅम पित्रोडांच्या ज्या विधानाने गदारोळ झाला तो वारसा कर आहे काय? नेमका वाद काय?
bbc.com/marathi/articl…

सॅम पित्रोडांच्या ज्या विधानाने गदारोळ झाला तो वारसा कर आहे काय? नेमका वाद काय? bbc.com/marathi/articl…
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

राज्यसभा खासदार मिलिंद देवरांना दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक का लढवायची आहे? ऐका त्यांच्याकडूनच Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ Prajakta Pol | प्राजक्ता पोळ Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

शनिवारवाड्याची जागा बाजीराव पेशव्यांनी कशी निवडली? या वास्तूचा इतिहास काय आहे? (repost)
bbc.com/marathi/articl…

शनिवारवाड्याची जागा बाजीराव पेशव्यांनी कशी निवडली? या वास्तूचा इतिहास काय आहे? (repost) bbc.com/marathi/articl…
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

लहान मुलांमध्ये डोळ्यांचे कोणते आजार आढळतात? त्यांची लक्षणं काय आहेत? महत्त्वाची माहिती
bbc.com/marathi/articl…

लहान मुलांमध्ये डोळ्यांचे कोणते आजार आढळतात? त्यांची लक्षणं काय आहेत? महत्त्वाची माहिती bbc.com/marathi/articl…
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

झाडावर चढून महिला शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन केलं तेव्हा...
Narendra Modi

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

कोट्यवधींचा दरोडा टाकणाऱ्या 12 जणांचे गूढ मृत्यू, 40 वर्षं झाले 1 रुपयाही सापडला नाही
bbc.com/marathi/articl…

कोट्यवधींचा दरोडा टाकणाऱ्या 12 जणांचे गूढ मृत्यू, 40 वर्षं झाले 1 रुपयाही सापडला नाही bbc.com/marathi/articl…
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

छत्तीसगडच्या कांकेरमध्ये 29 माओवाद्यांच्या मृत्यूनंतर संघर्ष आणखी तीव्र होणार का? ग्राऊंड रिपोर्ट

bbc.com/marathi/articl…

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

वाढत्या उन्हामुळे गुरांच्या दूध देण्यावर परिणाम होतोय? त्यावर उपाय काय आहेत?

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

570 रुपयांच्या वीजबिलासाठी कर्मचारी महिलेची निर्घृण हत्या, आरोपीस अटक
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
bbc.com/marathi/live/c…

570 रुपयांच्या वीजबिलासाठी कर्मचारी महिलेची निर्घृण हत्या, आरोपीस अटक अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. bbc.com/marathi/live/c…
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'देशात दंगली झाल्या तर मोदी जबाबदार असतील' - असदुद्दीन ओवेसी

Asaduddin Owaisi

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

शरद पवार गटाचा जाहीरनामा, गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार

bbc.com/marathi/live/c…

account_circle