Mumbai Coastal Road Project
@mybmcCoastalRd
Official account of Mumbai Coastal Road Project (MCRP). Not monitored 24x7.
ID:1222538770454667265
29-01-2020 15:15:47
179 Tweets
10,6K Followers
11 Following
🎥🌉The animation shows the engineering concept of installing the first giant girder (bow arch string girder), connecting the Mumbai Coastal Road and the Bandra-Worli Sea Link
#BMCUpdates
#MumbaiCoastalRoad
dr amit saini
Mumbai Coastal Road Project
🎥🌉मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाला सांधणारी पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) स्थापनेची अभियांत्रिकी संकल्पना स्पष्ट करणारी ही चित्रफित..
#BMCUpdates
#MumbaiCoastalRoad
dr amit saini
Mumbai Coastal Road Project
Detailed graphical status report of #MumbaiCoastalRoad project of माझी Mumbai, आपली BMC
Overall progress: 70%
Package 1: 68%
Package 2: 62%
Package 4: 79%
(There is no package 3)
Great team efforts by #TeamBMC , GC #Aecom PMCs #Egis , #L BG #Yoshin
DBCs: #HCC , #L &T
Gerard up fr timely completn
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ३ रुग्णालयांचे मा.प्रधानमंत्री Narendra Modi यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन
#MumbaiOnFastTrack
#TransformingMumbai
#निर्धार_सरकारचा_कायापालट_मुंबईचा
मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ३९७ किलोमीटर रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचे मा.प्रधानमंत्री Narendra Modi यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन
#TransformingMumbai
#निर्धार_सरकारचा_कायापालट_मुंबईचा
मुंबईच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !
देशाचे मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते मुंबईतील विविध प्रकल्प, विकास कामे, योजना आदींचे लोकार्पण, भूमिपूजन आज मुंबईत एमएमआरडीए मैदान, वांद्रे-कुर्ला संकुल येथे होत आहे.
#निर्धार_सरकारचा_कायापालट_मुंबईचा
✅बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजासाठी मुंबईकर नागरिकांनी २८ जानेवारी २०२३ पर्यंत ई-मेलने अथवा लेखी सूचना पाठवाव्यात
✅[email protected] या ई-मेलवर स्वीकारण्यात येतील सूचना
मुंबईच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !
देशाचे मा. प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उद्या दि. १९ जानेवारी रोजी एमएमआरडीए मैदान, वांद्रे-कुर्ला संकुल येथे मुंबईतील विविध प्रकल्प, विकास कामे, योजना आदींचे लोकार्पण, भूमिपूजन होत आहे.
#निर्धार_सरकारचा_कायापालट_मुंबईचा
मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारा 'मुंबई सुशोभीकरण प्रकल्प'..
निर्धार सरकारचा..
कायापालट मुंबईचा..
youtu.be/w04rtmTCaZw
CMO Maharashtra
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
Deepak Kesarkar
Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar)
Iqbal Singh Chahal
MAHARASHTRA DGIPR
PIB in Maharashtra 🇮🇳
#MyBeautifulMumbai
मुंबई किनारी रस्ता कामाची प्रगती दर्शवणारी ही ड्रोन सफर
Let's Take Drone Drive of Mumbai's Coastal Road Project & Witness the Work In Progress
youtu.be/KGTCqag3BTo
PMO India
CMO Maharashtra
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
Deepak Kesarkar
Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar)
Iqbal Singh Chahal
Ashwini Bhide
Mumbai Coastal Road Project