Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profileg
Sambhaji Patil

@psambhajisakal

Editor,Sakal media group @SakalMediaNews Pune. Views are personal but the actuality can not be ignored

ID:747263293

linkhttp://www.esakal.com calendar_today09-08-2012 13:47:37

8,6K Tweets

4,0K Followers

487 Following

Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

Tight fight...
साताऱ्यातील सुज्ञ पुरोगामी मतदार कोणाच्या पाठीशी?
साताऱ्यातील लढतीबाबत मध्ये सविस्तर वार्तांकन, सखोल विश्लेषण.
SakalMedia

Tight fight... साताऱ्यातील सुज्ञ पुरोगामी मतदार कोणाच्या पाठीशी? साताऱ्यातील लढतीबाबत #सातारा #सकाळ मध्ये सविस्तर वार्तांकन, सखोल विश्लेषण. @SakalMediaNews #Satara #Elections2024
account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

उत्कंठा , चूरस आणि खऱ्या अर्थाने फाईट...
सोलापूर आणि लोकसभा मतदारसंघातील मतदानाचे सखोल वार्तांकन आजच्या मध्ये.
SakalMedia

SakalMedia SaamTV News

उत्कंठा , चूरस आणि खऱ्या अर्थाने फाईट... सोलापूर आणि #माढा लोकसभा मतदारसंघातील मतदानाचे सखोल वार्तांकन आजच्या #सोलापूर #सकाळ मध्ये. @SakalMediaNews #Solapur #mhada #Pune @SakalMediaNews @saamTVnews
account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

सोलापूर मतदारसंघात एकूण 57.46% मतदान झाले आहे उत्तर सोलापूर, , या विधानसभा मतदारसंघात दोन लाखाच्यावर मतदान झाले असल्याने निकाल उत्कंठावर्धक असेल.

सोलापूर मतदारसंघात एकूण 57.46% मतदान झाले आहे उत्तर सोलापूर, #पंढरपूर, #अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघात दोन लाखाच्यावर मतदान झाले असल्याने निकाल उत्कंठावर्धक असेल. #Solapur #Elections2024 #Pune
account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

मतदारसंघात ५९.८७ टक्के मतदान
मध्ये सर्वाधिक, , आणि माढा विधानसभा मतदारसंघात दोन लाखांपेक्षा जास्त मतदान झाले आहे.
त्यामुळे निकाल एकदम चुरशीचा लागेल.
SakalMedia

#माढा मतदारसंघात ५९.८७ टक्के मतदान #फलटण मध्ये सर्वाधिक, #माळशिरस, #माण आणि माढा विधानसभा मतदारसंघात दोन लाखांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. त्यामुळे निकाल एकदम चुरशीचा लागेल. #माढा #सातारा #सोलापूर @SakalMediaNews
account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

Voter turnout till 5 pm - 60.19%

State wise, voter turnout till 5 PM

Assam 74.86%
Bihar 56.01%
Chhattisgarh 66.87%
Dadar and Nagar haveli 66.61%
Daman and Diu 62.31%
Goa 72.52%
Gujarat 55.22%
Karnataka 66.05%
Madhya Pradesh 62.28%
53.40%
Uttar Pradesh 55.13%
West…

account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हेच चाललंय. कधी कोण आपलाच धोका देईल याचा नियम नाही. 😃😃
(सौजन्य: व्हाट्सअॅप)

account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात चुरशीच्या 11 मतदारसंघातील निवडणुका उद्या सात मे ला होत आहेत. बारामती, रायगड, धाराशिव, सोलापूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकलंगणे या मतदारसंघातच जनता महाविकास आघाडीला कौल देणार की महायुतीला…

देशाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात चुरशीच्या 11 मतदारसंघातील निवडणुका उद्या सात मे ला होत आहेत. बारामती, रायगड, धाराशिव, सोलापूर, माढा, सातारा, सांगली, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकलंगणे या मतदारसंघातच जनता महाविकास आघाडीला कौल देणार की महायुतीला…
account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, जाणता राजा, ज्यांच्या विचारांची, कृतीची आज खऱ्या अर्थाने गरज आहे असे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
महाराष्ट्र यांच्या विचारांचा आहे, राहील. ही वैचारिक बांधिलकी जपण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या…

सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, जाणता राजा, ज्यांच्या विचारांची, कृतीची आज खऱ्या अर्थाने गरज आहे असे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 महाराष्ट्र #शाहू_फुले_आंबेडकर यांच्या विचारांचा आहे, राहील. ही वैचारिक बांधिलकी जपण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या…
account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकच लाट आहे...
ती म्हणजे .
ग्रामीण भागात फिरताना मतदारांच्या मनात प्रचंड क्लॅरिटी असल्याचे जाणवले. का, कोणाला, कशासाठी मतदान करायचे हे त्यांनी पक्कं ठरवलेलं आहे.
लाट, अंडर करंट, जात, पैशांचे वाटप, नेते मंडळींची फेक भाषणे या पलीकडे प्रत्येकाला…

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकच लाट आहे... ती म्हणजे #जनतेची. ग्रामीण भागात फिरताना मतदारांच्या मनात प्रचंड क्लॅरिटी असल्याचे जाणवले. का, कोणाला, कशासाठी मतदान करायचे हे त्यांनी पक्कं ठरवलेलं आहे. लाट, अंडर करंट, जात, पैशांचे वाटप, नेते मंडळींची फेक भाषणे या पलीकडे प्रत्येकाला…
account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

Sharing my interview with SakalMedia in which I speak about our development track record and aspects relating to our vision for Maharashtra in the third term. esakal.com/desh/prime-min…

Sharing my interview with @SakalMediaNews in which I speak about our development track record and aspects relating to our vision for Maharashtra in the third term. esakal.com/desh/prime-min…
account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सविस्तर मुलाखत १ मे रोजी मध्ये

WithSakal SakalMedia

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सविस्तर मुलाखत १ मे रोजी #सकाळ मध्ये #PMModi #PMModiWithSakal @SakalMediaNews #Pune
account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

तुमच्या लोकप्रतिनिधीने खरंच काय काम केलंय हे पाहायचं असेल तर तुमच्या एसटी स्टँडला जरूर भेट द्या. त्यांच्या कामाचा आरसा तेथेच दिसेल.
एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, फेक भाषणे, फालतूची आश्वासने देण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी, त्यांच्या प्रचारासाठी येणारे नेते यांनी…

तुमच्या लोकप्रतिनिधीने खरंच काय काम केलंय हे पाहायचं असेल तर तुमच्या एसटी स्टँडला जरूर भेट द्या. त्यांच्या कामाचा आरसा तेथेच दिसेल. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, फेक भाषणे, फालतूची आश्वासने देण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी, त्यांच्या प्रचारासाठी येणारे नेते यांनी…
account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. प्रचाराच्या निमित्ताने पाच वर्षानंतर बाहेर पडलेल्या राज्यकर्त्यांना हे चित्र निश्चित पाहायला मिळेल.
तुम्ही नागरिकांना काय गॅरंटी दिली किंवा सध्याच्या विरोधी पक्षांकडे जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्ही काय केले याची जाणीव मतदारांनीच…

राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. प्रचाराच्या निमित्ताने पाच वर्षानंतर बाहेर पडलेल्या राज्यकर्त्यांना हे चित्र निश्चित पाहायला मिळेल. तुम्ही नागरिकांना काय गॅरंटी दिली किंवा सध्याच्या विरोधी पक्षांकडे जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्ही काय केले याची जाणीव मतदारांनीच…
account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

सोलापूरात यंदा तगडी लढत आहे. 'वंचित' ने माघार घेतल्याने भाजपला वाटते तेवढी निवडणूक सोपी नाही. याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी , आणि साताऱ्यात सभा घेत आहेत.

Chandrakant Patil (Modi Ka Parivar)

सोलापूरात यंदा तगडी लढत आहे. 'वंचित' ने माघार घेतल्याने भाजपला वाटते तेवढी निवडणूक सोपी नाही. याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी #सोलापूर, #माढा आणि साताऱ्यात सभा घेत आहेत. #ElectionUpdate #Solapur #Madha @ChDadaPatil
account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo

सर्वांनी स्पष्ट बोलले पाहिजे. एकतर संपूर्ण शहराचा विचार करणारे दबावगट, स्वयंसेवी संस्था, संघटना कमी होत आहेत. जे लोक मनापासून काम करत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे.
सर्व संस्था, संघटना, नागरिकांचे संघटन विकासाचे विरोधक आहेत, असे भासवून त्यांच्या रास्त मागण्यांकडे…

account_circle
Sambhaji Patil(@psambhajisakal) 's Twitter Profile Photo


मतदारांना राजकीय नेत्यांच्या टीका-टिप्पणी, उणीधुणी काढण्यात रस नाही. त्यांना त्यांच्या प्रश्नांवर बोलणारे नेते, उमेदवार हवे आहेत. विकासाची व्हिजन त्यांना अपेक्षित आहे. म्हणूनच आम्ही साताऱ्यातील जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेतले.

#जनतेचा_जाहीरनामा मतदारांना राजकीय नेत्यांच्या टीका-टिप्पणी, उणीधुणी काढण्यात रस नाही. त्यांना त्यांच्या प्रश्नांवर बोलणारे नेते, उमेदवार हवे आहेत. विकासाची व्हिजन त्यांना अपेक्षित आहे. म्हणूनच आम्ही साताऱ्यातील जनतेच्या मनात काय आहे हे जाणून घेतले. #सातारा #सकाळ…
account_circle