#JP भाई समर्थक Jivan Pachpute(@JivanPachpute) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री असावा तर असाच✌️

स्वतः जर ग्राउंड वर उतरून काम केलं तर सरकारी, मनपा कर्मचारी सुद्धा काम करण्यास उत्साही असतात...

....
✌️ Eknath Shinde - एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री असावा तर असाच✌️ #OnFieldCM 

स्वतः जर ग्राउंड वर उतरून काम केलं तर सरकारी, मनपा कर्मचारी सुद्धा काम करण्यास उत्साही असतात...

#CleanMumbai ....
#GreenMumbai ✌️ @mieknathshinde
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

| सखोल स्वच्छता अभियानासाठी दहिसर (पूर्व) येथे आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मंदिर-परिसराची स्वच्छता केली.


#दहिसर | सखोल स्वच्छता अभियानासाठी दहिसर (पूर्व) येथे आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि मंदिर-परिसराची स्वच्छता केली.
#महास्वच्छताअभियान
#DeepClean
#CleanMumbai
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

पाण्याच्या १०० टॅंकर्सने ‘एमटीएचएल’ अटल सेतूच्या स्वच्छतेस प्रारंभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित.





पाण्याच्या १०० टॅंकर्सने ‘एमटीएचएल’ अटल सेतूच्या स्वच्छतेस प्रारंभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित.
#महास्वच्छताअभियान
#CleanMumbai
#DeepCleanDrive
#स्वच्छमाझामहाराष्ट्र
#MTHL
#MumbaiConnects
account_circle
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )(@ShelarAshish) 's Twitter Profile Photo

Embracing the spirit of initiated by Honourable PM Narendra Modi ji, distributed household dustbins in Ward No. 101 of my Vandre West Assembly Constituency which will help in keeping our city clean and disease-free.

Embracing the spirit of #SwachhBharatAbhiyan initiated by Honourable PM @narendramodi ji, distributed household dustbins in Ward No. 101 of my Vandre West Assembly Constituency which will help in keeping our city clean and disease-free.  
#Mumbai #CleanMumbai #Maharashtra…
account_circle
hcm(@cleanmumbai12) 's Twitter Profile Photo

Mumbai Traffic Police Sir car parked under CD barfiwala flyover Andheri West... There is traffic and this illegal parking makes it more difficult.

@MTPHereToHelp Sir car parked under CD barfiwala flyover Andheri West... There is traffic and this illegal parking makes it more difficult.
account_circle
Murji Patel (Modi Ka Parivar)(@Murji_PatelBJP) 's Twitter Profile Photo

चला करुया परिसराची स्वछता,
घेऊया न कचरा करण्याची दक्षता.

नागरिकांमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती व्हावी आणि उघड्यावर कचरा टाकला जाऊ नये यासाठी गौतम नगर एस आर ए सोसायटी येथे कचरा डब्ब्यांचे वाटप केले.

चला करुया परिसराची स्वछता,
घेऊया न कचरा करण्याची दक्षता.

नागरिकांमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती व्हावी आणि उघड्यावर कचरा टाकला जाऊ नये यासाठी गौतम नगर एस आर ए सोसायटी येथे कचरा डब्ब्यांचे वाटप केले. 

#CleanMumbai #MajhiAndheriSwachhAndheri #MurjiPatel
account_circle