Ajay Pramila Ramdas Chavan(@ajaychavan2799) 's Twitter Profile Photo

पवारांचा दुसरा नातू मैदानात
बारामती कुस्ती परिषद अध्यक्ष युगेंद्रदादा पवार बारामती राजकारणात सक्रिय
२०२४ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतील

Sharad Pawar Rohit Pawar Yugendra Pawar

account_circle
RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

🕛❗️'युगेंद्र पवार' काल कोणतं पोरगं येऊन प्रचार करत असेल पण त्याने काही फरक पडणार नाही - सुनील तटकरे

Sunil Tatkare MahaNCPspeaks

account_circle
RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

🕗❗️ इथल्या नेत्यांना कदाचित आपल्या लोकांवर विश्वास राहिला नाही. ज्या मतदार संघातील लोकांनी निवडून दिले, त्यांनी का घेराव घातला होता याची पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत नाही - सुरज चव्हाण

MahaNCPspeaks Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)

account_circle
RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

❗️ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतण्या राजकारणात येणार

Sharad Pawar
Ajit Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

account_circle
लोकार्थ(@The_Lokarth) 's Twitter Profile Photo

बारामतीत दहशतीचे वातावरण असेल तर माझ्याशी संपर्क करा, युगेंद्र पवारांनी अजितदादांविरोधात दंड थोपटले

बारामतीत दहशतीचे वातावरण असेल तर माझ्याशी संपर्क करा, युगेंद्र पवारांनी अजितदादांविरोधात दंड थोपटले

 #YugendraPawar #AjitPawar #Baramati #Lokarth #लोकार्थ #NewsUpdate #LokSabhaElection2024
account_circle
Lokshahi Marathi(@LokshahiMarathi) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांचा अजित पवारांना सोडून शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांचा अजित पवारांना सोडून शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय... #YugendraPawar #ncpSP #lokshahimarathi
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

'मी बारामतीतच...' युगेंद्र पवार अजितदादांविरोधात बारामतीतून लढण्यावर थेट बोलले

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

युगेंद्र पवार भाषणाला उभारताच बारामतीत जोरदार घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना खऱ्या राष्ट्रवादीबाबत युगेंद्र पवार काय म्हणाले?

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

युगेंद्र पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, बारामतीकरांना काय आवाहन केलं?

account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

बारामतीतील प्रचार सभेत शरद पवारांची लेक व उमेदवार सुप्रिया सुळे व दोन्ही नातू हे एकदम जवळ बसले होते.
-

बारामतीतील प्रचार सभेत शरद पवारांची लेक व उमेदवार सुप्रिया सुळे व दोन्ही नातू हे एकदम जवळ बसले होते.
-
#SharadPawar #SupriyaSule #rohitpawar #YugendraPawar #BaramatiLokSabha #LokSabha #Loksabha2024 #MaharashtraPolitics #PoliticalNews #maharashtra #LetsUppMarathi
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना भर रस्त्यात घेरलं!

account_circle
Policenama(@Policenama1) 's Twitter Profile Photo

कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मलाही अजित पवार यांचे बंड आवडलेलं नाही. असं काहीतरी होईल, असं मलाही कधीही वाटलं नव्हतं. कुटुंबातील जवळपास सर्वच लोकांना हे आवडलेलं नाहीये. - युगेंद्र पवार

news

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

ईव्हीएम मशीन्सच्या सुरक्षेवरून युगेंद्र पवार आक्रमक, दादांना घेरलं

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

बारामतीत सुनेत्रा काकी सुप्रिया ताईंच्या विरोधात उभ्या राहतील, असं वाटत नाही - युगेंद्र पवार

बारामतीत सुनेत्रा काकी सुप्रिया ताईंच्या विरोधात उभ्या राहतील, असं वाटत नाही - युगेंद्र पवार

#YugendraPawar #SharadPawar #AjitPawar #SupriyaSule #MTCard
account_circle