Ā nǔ ❄(@Blue_queen041) 's Twitter Profile Photo

मन मराठी.. स्वाभिमान मराठी.. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🍫⚘

मन मराठी.. स्वाभिमान मराठी.. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🍫⚘
account_circle
Ashok Ajinath Waikule(@kohsa911) 's Twitter Profile Photo

लोप पावलेला मराठी स्वाभिमान..
माझं मत तर साहेबांनाच,
महाराष्ट्रात(मुंबईत) चौथी भाषा साहेब येऊच देणार नाहीत , हे मला खरं वाटतंय...
कारण आता महाराष्ट्रातील 3 मुख्य भाषा म्हणजे इंग्रजी, हिंदी आणि गुजराती...
मराठी भाषेसाठी मराठी माणसाने नवे राज्य शोधावे

#मराठी_बोला_चळवळ
account_circle
#जय_जवान_जय_किसान(@Bhilavadeamol) 's Twitter Profile Photo

स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा
अभिमान बाळगुन
लहान राहीलेले कधीही चांगले.
राठी

स्वाभिमान विकुन मोठे होण्यापेक्षा
               अभिमान बाळगुन
      लहान राहीलेले  कधीही चांगले.
#म #मराठी #स्वाभिमान
account_circle
Ravindra Namdev Kalamkar(@Ravi_N_kalamkar) 's Twitter Profile Photo

आमच्या बेळगावात मराठी जनांना हालअपेष्टा सहन करत आहेत आणि इथं पुण्यात त्यांना पायघडया घालतोय का?
कुठे नेऊन ठेवला आमचा मराठी स्वाभिमान 😡
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

आमच्या बेळगावात मराठी जनांना हालअपेष्टा सहन करत आहेत आणि इथं पुण्यात त्यांना पायघडया घालतोय का?
कुठे नेऊन ठेवला आमचा मराठी स्वाभिमान 😡 
@ekikaranmarathi #मराठी #बेळगाव
account_circle
हम लोग We The People 🇮🇳(@ajaychauhan41) 's Twitter Profile Photo

जब आपका पब्लिक से रिलेटेड रोजगार महाराष्ट्र में हो और मराठी बोलना न आता हो .. और ऊपर से दबंगई 'जो करना है कर लो'.. तो दिक्कत तो होगी ही .. विनम्रता से भी बातें आसान हो जाती है।
मराठी अस्मिता .. मराठी स्वाभिमान
राष्ट्रभाषा हिन्दी का भी है सम्मान ..
जय महाराष्ट्र ..

account_circle
प्रियेश बाईत...Priyesh Bait(@PriyeshVasantBa) 's Twitter Profile Photo

हे आमचं एक भाषिक मराठी महाराष्ट्र राज्य असून या राज्याची राजभाषा मराठी आहे.आपला मराठी स्वाभिमान,अस्मिता आणि संस्कृती,भाषा या मराठी राज्याची ओळख आणि अस्तित्व टिकवण हे आपलं आद्य कर्तव्य असून,आपल्या स्थानिक मराठी भूमिपुत्रांच्या हातात आहे.
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

हे आमचं एक भाषिक मराठी महाराष्ट्र राज्य असून या राज्याची राजभाषा मराठी आहे.आपला मराठी स्वाभिमान,अस्मिता आणि संस्कृती,भाषा या मराठी राज्याची ओळख आणि अस्तित्व टिकवण हे आपलं आद्य कर्तव्य असून,आपल्या स्थानिक मराठी भूमिपुत्रांच्या हातात आहे.
@ekikaranmarathi
account_circle
Vishnu Moholkar(@vishnu_moholkar) 's Twitter Profile Photo

मन राठी
तन राठी

मान राठी
गान राठी

आशा राठी
भाषा राठी

अभिमान राठी
स्वाभिमान राठी

२७ फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच

'मराठी भाषा दिन' 🚩

राठी दिन

मन #मराठी
तन #मराठी

मान #मराठी 
गान #मराठी

आशा #मराठी 
भाषा #मराठी

अभिमान #मराठी
स्वाभिमान #मराठी

२७ फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच 

 'मराठी भाषा दिन' 🚩

#मराठीदिन
#म
account_circle
𝐌𝐚𝐧𝐬𝐢❤️🇮🇳(@ManasiGZ) 's Twitter Profile Photo

🚩लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी....मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🚩 मराठी#अभिमान मराठी#स्वाभिमान मराठी#मराठी राज्यभाषा दीन#मराठी मुलगी#

account_circle
ᴠɪɴᴏᴅᴋᴜᴍᴀʀ ᴋᴀʟᴋᴜᴍʙᴇ(@imvinodkumark) 's Twitter Profile Photo

#मराठा: RT पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks: 'शिवाजी महाराज' आहेत......
जाेपर्यंत ही मराठी अस्मिता आहे,
जाेपर्यंत रक्तात मराठी स्वाभिमान आहे,
जाेपर्यंत प्रत्येक गडकिल्ल्यांवर फडकणारा भगवा आहे,
जाेपर्यंत प्रत्येक राठी मनात स्वराज्यविचार आहे....!

account_circle
Mohit Chawla(@MohitCh76203174) 's Twitter Profile Photo

बाला साहेब की शिवसेना कभी भी मराठी स्वाभिमान के साथ समझौता नही करेगी,
ये भाजपा और उसकी गुड़िया की भद्दी राजनीति है और कुछ नही,
महाविकास अघाड़ी की सरकार जन सेवा के लिए है और मराठी अस्मिता से कोई समझौता महाराष्ट्र में नही करेगी।

SwarajyaSaudaminiTararani(@SSTararani) 's Twitter Profile Photo

आम्ही आहोत,
जोपर्यंत ही मराठी अस्मिता आहे,
जोपर्यंत रक्तात मराठी स्वाभिमान आहे,
जोपर्यंत प्रत्येक गडकिल्ल्यांवर फडकणारा भगवा आहे,
जोपर्यंत प्रत्येक मराठी मनात स्वराज्यविचार आहे...!!

आम्ही आहोत,
जोपर्यंत ही मराठी अस्मिता आहे,
जोपर्यंत रक्तात मराठी स्वाभिमान आहे,
जोपर्यंत प्रत्येक गडकिल्ल्यांवर फडकणारा भगवा आहे,
जोपर्यंत प्रत्येक मराठी मनात स्वराज्यविचार आहे...!!  #SwarajyaRakshakSambhaji
account_circle
#शिवसैनिक राहुल वऱ्हाडी - Rahul(@RahulV192001) 's Twitter Profile Photo

दिल्लीच्या पाठिंब्या शिवाय बेळगावात मराठीमाणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोड़न मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरु झालाय. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे.
ऊठ मराठ्या ऊठ!

Vinod Vijay Shigvan(@VinodShigvan_) 's Twitter Profile Photo

श्वास मराठी
ध्यास मराठी
प्रथम प्राधान्य मराठी
अभिजात मराठी
अभिमान मराठी
स्वाभिमान मराठी
संकल्प मराठी
संघर्ष मराठी
संस्कार मराठी
ध्येय मराठी
जात मराठी
धर्म मराठी
प्रेम मराठी
प्राण मराठी
मी मराठी
माय मराठी
आमुच सर्वस्व मराठी 🚩

श्वास मराठी
ध्यास मराठी
प्रथम प्राधान्य मराठी
अभिजात मराठी
अभिमान मराठी
स्वाभिमान मराठी 
संकल्प मराठी
संघर्ष मराठी
संस्कार मराठी
ध्येय मराठी
जात मराठी
धर्म मराठी
प्रेम मराठी
प्राण मराठी
मी मराठी
माय मराठी
आमुच सर्वस्व मराठी 🚩
#मराठी_ट्विटर
#Marathi_twitter
account_circle
AVK Entertainment - #DeDhakka2(@AVKEntOfficial) 's Twitter Profile Photo

देह पेटू दे,
तेज झळकू दे,
गोऱ्यांच्या देशात
मराठी आवाज घुमू दे...

गोऱ्यांच्या देशात मराठी जोशात!

घेऊन येत आहोत 'दे धक्का 2' मधलं मराठी स्वाभिमान गीत, ‘देह पेटू दे’

Mahesh Manjrekar Ameya Khopkar

देह पेटू दे,
तेज झळकू दे,
गोऱ्यांच्या देशात
मराठी आवाज घुमू दे...

गोऱ्यांच्या देशात मराठी जोशात! 

घेऊन येत आहोत 'दे धक्का 2' मधलं मराठी स्वाभिमान गीत, ‘देह पेटू दे’ 

#देहपेटूदे #देधक्का२ #DeDhakka2 
@ManjrekarMahesh @mnsAmeyaKhopkar
account_circle