भिकु 🔥👇(@bhiku_07) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुव तारा, गोरगरीब शेतकऱ्यांचे कैवारी, हिंदुत्वाचा बुलंद आवाज, महाविकास आघाडीचे नेतृत्व सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️🙏

महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुव तारा,  गोरगरीब शेतकऱ्यांचे कैवारी, हिंदुत्वाचा बुलंद आवाज, महाविकास आघाडीचे नेतृत्व सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️🙏
account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

आधुनिक शेती आणि शेतीच्या प्रश्नांना अखंड वाहून घेतलेले शेतकऱ्यांचे कैवारी, मुरब्बी व्यवस्थापक, अनुभवी संघटक आणि वेळप्रसंगी शिष्टाचार बाजूला ठेवून सडेतोड निर्णय घेणारे माजी आमदार अजितराव घोरपडे (सरकार) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा.

Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

चलो शिरूर, चलो शिरूर, चलो शिरूर !

उद्या दिनांक ८ मे 2024 रोजी, दुपारी १ वाजता शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरद पवार साहेब येत आहेत, आपल्याशी संवाद साधायला...

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या 84 वर्षांच्या संघर्षयोद्ध्याचे हात बळकट करण्यासाठी हजारोंच्या संख्येने या !

account_circle
स्थितप्रज्ञ लक्ष्या 💫(@stoic2023) 's Twitter Profile Photo

Mahesh Zagade, IASx २ महिन्यात 600+ शेतकरी आत्महत्या झाल्यात.. एकही राजकीय नेते, शेतकऱ्यांचे कैवारी ब्र सुद्धा काढत नाही.

account_circle
Som Dagadghate 🇮🇳(@SomDagadghate) 's Twitter Profile Photo

पांढऱ्या सोन्याची व्यथा !!
शेतकऱ्यांचे कैवारी कुठे आहे?
राज्याच्या कृषिमंत्र्यांनी यावर प्रकाश टाकायला हवा.
Lokmat

पांढऱ्या सोन्याची व्यथा !!
शेतकऱ्यांचे कैवारी कुठे आहे?
राज्याच्या कृषिमंत्र्यांनी यावर प्रकाश टाकायला हवा.
@lokmat #शेतकरी #Farmers
account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

माणसांना माणूस म्हणून जगण्याचे आत्मभान देणारे विचारवंत, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाज सुधारक, शेतकऱ्यांचे कैवारी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

account_circle
Gautam Kamble(@Gautam88Kamble) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांचे कैवारी देवा भाऊंना नाव ठेवणाऱ्या नीच विरोधकांना चांगलेच उत्तर दिले.....!!!

account_circle
Sachin Barve(@SachinB05) 's Twitter Profile Photo

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक चे शिल्पकार व शेतकऱ्यांचे कैवारी देवा भाऊ....!!!

account_circle
SANDESH BHAGWAT(@S4NDY07) 's Twitter Profile Photo

🙏💐'स्त्री शिक्षणाचे प्रणेते, शेतकऱ्यांचे कैवारी, छत्रपती श्री शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती साजरी करणारे, विद्देचे महत्त्व पटवून देणारे सत्यशोधक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन'💐🙏

#महात्मा_ज्योतिबा_फुले 
#सत्यशोधक
account_circle
KisanputraA(@KisanputraA) 's Twitter Profile Photo

किसानपुत्रांचे राज्य स्तरीय चिंतन शिबीर- 14 जाने 2023,
महाराष्ट्रातून आलेले सर्व किसानपुत्र नाव नोंदणी, चहा नास्ता झाल्यावर परिचय सत्र झाले.
पहिले सत्र- विषय-मोदी सरकार शेतकऱयांचे कैवारी की मारेकरी?
विषय प्रवेश- राजीव बसरगेकर
नंदकुमार उगले

किसानपुत्रांचे राज्य स्तरीय चिंतन शिबीर- 14 जाने 2023, #सेवाग्राम
महाराष्ट्रातून आलेले सर्व किसानपुत्र नाव नोंदणी, चहा नास्ता झाल्यावर परिचय सत्र झाले. 
पहिले सत्र- विषय-मोदी सरकार शेतकऱयांचे कैवारी की मारेकरी?
विषय प्रवेश- राजीव बसरगेकर
नंदकुमार उगले #antifarmerlaws
account_circle
BJP4ChiplunSangameshwar(@BJP4CPNSGM) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांसाठी देखील 'वर्क फ्रॉम होम' योजना आखणारे महान उद्धव ठाकरे उर्फ दुग्गल साहेब ..

आता परत शेतकऱ्यांचे कैवारी बनू पाहतायत !!

शेतकऱ्यांसाठी देखील 'वर्क फ्रॉम होम' योजना आखणारे महान उद्धव ठाकरे उर्फ दुग्गल साहेब ..

आता परत शेतकऱ्यांचे कैवारी बनू पाहतायत !!

#आठवतंयना
account_circle
Pankaj Jadhav.(@Pankaj_Shivsena) 's Twitter Profile Photo

२७ जुलै
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख, शेतकऱ्यांचे कैवारी मा.श्री.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा..!!

२७ जुलै 
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख, शेतकऱ्यांचे कैवारी मा.श्री.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा..!!
#UddhavThackeray #ShivsenaUBT #Yuvase
account_circle