Sandesh Terawkar(@SandeshTerawkar) 's Twitter Profileg
Sandesh Terawkar

@SandeshTerawkar

Music Breaking News Entertainment Government and Politics

ID:832114384499412992

calendar_today16-02-2017 06:28:24

498 Tweets

43 Followers

133 Following

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

Jayant Patil- जयंत पाटील महाराष्ट्रातील १०-१५% दार उमेदवार हिंदी बोलत नसेल तर त्याला देत नाही .. पण राज्यातील ८०-८५% मराठी मतदार उमेदवार बोलत नसेल तरीही त्याला मत देतात

इतरांचा व्देष राष्ट्राभिमान-धर्माभिमानाच्या नावाखाली खपवुन मराठीचा संपवला जातो 😡⬆️

@Jayant_R_Patil महाराष्ट्रातील १०-१५% #अमराठी #मतदार उमेदवार हिंदी बोलत नसेल तर त्याला #मत देत नाही .. पण #महाराष्ट्र राज्यातील ८०-८५% मराठी मतदार उमेदवार #मराठी बोलत नसेल तरीही त्याला मत देतात इतरांचा #मराठीव्देष राष्ट्राभिमान-धर्माभिमानाच्या नावाखाली खपवुन मराठीचा #स्वाभिमान संपवला जातो 😡⬆️
account_circle
#मराठीबोलाचळवळ(@marathi_bola) 's Twitter Profile Photo

म्हणूनच महाराष्ट्रात मराठीला कोणताही पर्याय नको.
फक्त आवश्यक असेल तिथे इंग्रजी हवी.
पण सर्वत्र

म्हणूनच महाराष्ट्रात मराठीला कोणताही पर्याय नको. फक्त आवश्यक असेल तिथे इंग्रजी हवी. पण सर्वत्र #महाराष्ट्रातमराठीचहवी #मराठी_आग्रह #मराठीबोलाचळवळ
account_circle
#मराठीबोलाचळवळ(@marathi_bola) 's Twitter Profile Photo

जर इंग्रजी हिंदी संस्कृत जर्मन फ्रेंच उर्दू वगैरे भाषा शिकण्यात मुलांना अडचण येत नाही तर फक्त मराठी शिकण्यात अडचण का यावी?

account_circle
#मराठीबोलाचळवळ(@marathi_bola) 's Twitter Profile Photo

गुजरात तेलंगणा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू कर्नाटक ह्या राज्यांनी भाषा सक्तीचे कायदे केले पण पुन्हा माघार घेतली नाही. तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे ऐकिवात नाही.
मग महाराष्ट्रातच मराठी सक्ती केल्यावर विद्यार्थ्यांचे नुकसान कसे होते?

account_circle
सुक्टा बोंबिल(@suktabombil) 's Twitter Profile Photo

“गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला” रॅप बनवणारा मराठी रॅपर च सल्तनत नावाच नवीन गाण युट्यूब वरून काढून टाकल. त्याच्यावर पोलीस केस पण झाली म्हणे.

कारण मला माहिती नाही..🙏🏼

मराठी इंडस्ट्रीला वाळवी लागली असताना, मराठी कलकारांवर केसेस टाकून अजुन मराठी चा ऱ्हास करवणारे कोण?

account_circle
TUSHAR KHARE 🇮🇳(@TUSHARKHARE14) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेचं महत्व कमी होईल असा मराठीद्वेषी निर्णय राज्यसरकारने इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये घेतला असून या हॅशटॅगवर आज संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत निषेध नोंदवून आपल्या भावना बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवून सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडूया.

account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

मराठी द्वेषाचा अजून एक अंक घडला! खोक्यांनी विकत घेतलेल्या सरकारला आदेश आला, अन मराठीची सक्ती काढली गेली! इतरवेळी तांडव करणारे सर्व राजकीय पक्ष, पुढारी शेपट्या घालून बसले आहेत! ह्यांना मतदान बंद केल्याखेरीज माय मराठीचे लचके तोडणे थांबणार नाही!!
CMO Maharashtra राठीद्वेष 🏴

account_circle
Yogesh Khaire योगेश खैरे(@YogeshKhaire79) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासन राज्य अभ्यासक्रम शाळांव्यतिरिक्त इतर परिक्षा मंडळाच्या शाळांमधे मराठी विषयात गुणांऐवजी पुढील तीन वर्षे श्रेणीपद्धत लागू करण्याच्या निर्णयामुळे मराठी विषयाबाबत गांभीर्य राहणार नाही. राज्यसरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे.
CMO Maharashtra

account_circle
Sandesh Terawkar(@SandeshTerawkar) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये सक्तीची करा मराठी भाषेबद्दल घेतलेला स्थगीतीचा निर्णय अमान्य जाहीर नीषेध सरकारचा CMO Maharashtra Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Raj Thackeray मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

account_circle
निनाद सावंत(@NINADS143) 's Twitter Profile Photo

शाळेत मराठी नको
दुकानांवर मराठी नको
नोकरीत मराठी नको
महाराष्ट्रात मराठी नको
महाराष्ट्रात राजकारणी मराठी नको
महाराष्ट्रच मराठी नको
Maharashtra Congress Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar ShivSena UBT Colaba Constituency MNS Adhikrut - मनसे अधिकृत
राजकारण बाजूला ठेऊन मराठी भाषिक म्हणून एकत्र येणार का?
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh

account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळ अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या (सीबीएसई, आयसीएसई,केम्ब्रिज वैगेरे) शाळातून मराठी भाषा विषय सक्तीने शिकवण्याला 3 वर्षे स्थगिती दिली.
मूल्यांकनात मराठीला मोजू नका म्हणे.
वा वा

महाराष्ट्र शासनाच्या या मराठी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध!
Deepak Kesarkar

account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

पालिका प्रशासनाने महाराष्ट्र राज्याची मराठी ओळख पुसण्यासाठी पुढाकार घेतला आहे
@BhaindarMira

m.facebook.com/story.php?stor…

account_circle
Sandesh Terawkar(@SandeshTerawkar) 's Twitter Profile Photo

अहो मांजरेकर हा गुटखा खाणारा कलाकारच भेटला का शिवरायांचा भुमिकेसाठी ..मराठी कलाकार संपले काय महाराष्ट्रप्रेमी मराठी प्रेमी साहेब .. boycott Mahesh Manjrekar मनसे वृत्तांत अधिकृत Raj Thackeray Eknath Shinde - एकनाथ शिंदे मराठीएकीकरणसमिती #मराठीबोलाचळवळ

account_circle
Rahul Acharya(Modi ka Parivar)(@Rahul__Acharya) 's Twitter Profile Photo

Let's Show Our Power ✊

Keep boycotting Bullydawoodians & Charsiweedians ‼️

Let's Not Forget Nor Forgive how much Bullydawoodians are spreading anti-social behaviour activities.
So, let's tweet
👇



Nexus Stopping CS InSSRCase

Let's Show Our Power ✊ Keep boycotting Bullydawoodians & Charsiweedians ‼️ Let's Not Forget Nor Forgive how much Bullydawoodians are spreading anti-social behaviour activities. So, let's tweet 👇 #BoycottBollywood #BoycottPathan Nexus Stopping CS InSSRCase
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

आम्ही सीमाभागातील मराठी माणसासोबत आहोत, आज ०१ नोव्हेंबर काळा दिन बेळगावात साजरा केलेल्या मोहिमेत आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे मत मराठी शिलेदारांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाने आता या विषयावर ताकतीने लढणे गरजेचे आहे, असे मत समितीच्या वतीने व्यक्त केले.
m.facebook.com/story.php?stor…

account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

संघराज्य शासनाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशात सर्वत्र हिंदी लादण्याचे घोषित केले आहे.
महाराष्ट्रात हिंदी लादण्याला संघटनेचा विरोध आहे.


Amit Shah (Modi Ka Parivar)
CMO Maharashtra
Lokmat
LoksattaLive
Maharashtra Times
ABP माझा

account_circle
Sandesh Terawkar(@SandeshTerawkar) 's Twitter Profile Photo

हींदी ही राष्ट्र भाषा आहे य्हाचे पुरावे द्या नाहीतर माफी मागा..हींदीचे गुलाम रवी Ravi Jadhav मराठीएकीकरणसमिती

account_circle