Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

मोदींनी घातली दिग्विजय पगडी
पुण्याच्या भूमीने अनेक संत, समाजसुधारक दिले - मोदी
पुणे तिथे काय उणे, मोदींची पुणेकरांना साद
भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Narendra Modi

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

काँग्रेसने १० वर्षात पायाभूत सुविधांवर केलेला खर्च आम्ही एका वर्षात केला - मोदी
युवकांना स्टार्टअपच्या माध्यमातून संधी मिळाली - मोदी
भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Narendra Modi

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

'मोदी उद्या धाराशीवला जात आहे, भवानी मातेचं दर्शन घ्या'
तुम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलं नाही किमान नाव घ्या - उद्धव

Shivsena UBT Communication
Office of Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
भाजपा महाराष्ट्र
Narendra Modi

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदी मैदानात
पंतप्रधानांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून
छत्रपती शिवरायांना मोदींनी केलं अभिवादन
Chhatrapati Udayanraje Bhonsle भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Narendra Modi

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

१० वर्षाआधी देशात दहशतवादी हल्ले व्हायचे - मोदी
आता दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट होत नाही - मोदी
भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Narendra Modi

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

काँगेसने पिण्याच्या पाण्यासाठी काय केलं ? - उदयनराजे
विकासाचं विरोधकांना बोलता येत नाही - उदयनराजे
Chhatrapati Udayanraje Bhonsle भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Narendra Modi

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

गेल्या दहा वर्षात अनेक विकासकामे केली - मोदी
काँग्रेसने ६० वर्षात मुलभूत सुविधाही दिल्या नाही - मोदी
भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Narendra Modi

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

राज ठाकरे यांची रत्नागिरी - सिंधुदुर्गमध्ये जाहीर सभा
महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज यांची पहिली सभा
Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

'नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार'
'मुख्यमंत्री लवकरच नाशिकचा उमेदवार घोषित करतील'
नाशिकच्या दाव्याचा गोडसेंकडून पुनरुच्चार
Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ शिंदे Hemant Tukaram Godse

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

पुण्यात पंतप्रधानांची जाहीर सभा
मोदींच्या भाषणाची मराठीतून सुरुवात
भाषणाच्या सुरुवातीला मोदींकडून छत्रपतींचा जयजयकार
भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Narendra Modi

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

'जनऔषधी केंद्रात ८० टक्के सवलतीत औषधे मिळाली'
'आयुषमान योजनेमुळे गरिबांना दीड लाख कोटींची मदत'
'सत्तर वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे उपचार सरकारकडून होणार'
मोदींची वक्तव्ये भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Narendra Modi

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

ही देशाची निवडणूक - फडणवीस
मोदींच्या हातात देश सुरक्षित - फडणवीस
शिवरायांकडून प्रेरणा घेऊन मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केलं - फडणवीस
भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Narendra Modi

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचं काँग्रेसचं स्वप्न - मोदी
धर्माच्या आधारावर आरक्षण देणार नाही - मोदी
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला इशारा
भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Narendra Modi

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

देशात सर्वात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रात - फडणवीस
पुण्याला आधुनिक रूप हे मोदींमुळे - फडणवीस
स्टार्टअप राजधानी मुंबई, पुणे - फडणवीस भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Narendra Modi

account_circle
Jai Maharashtra News(@JaiMaharashtraN) 's Twitter Profile Photo

काँग्रेसच्या हातात मशाल - उद्धव
हातात मशाल घेत विजयाची तुतारी फुंकणार - उद्धव
Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

account_circle