Sudhakar Bhalerao(@SudhakrBhalerav) 's Twitter Profile Photo

भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंतजी रासने यांच्या प्रचारार्थ कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत सहभागी झालो. महाराष्ट्रात आता शिंदे फडणवीस सरकार आहे त्यामुळे राज्यात विकासाला वेग येणार आहे. म्हणूनच रासने यांना विजयी करा असे आवाहन यावेळी केले. (१/२)

account_circle
BJP चे वैभव (मैं हुं मोदीजी का परिवार)(@BJPCHEVAIBHAV) 's Twitter Profile Photo

*संघ शक्ती युगे युगे!*

हा माजी महापौर संघाबद्दल असं बोलतो? कसब्यातले लोक आता याला मतपेटीतून च दाखवून देतील की संघ विचार, राष्ट्रवाद, हिंदुत्व नक्की काय चीज आहे!

*सहन करणार नाही संघाचा अपमान आता होणार शतप्रतिशत मतदान*

विधानसभापोटनिवडणूक

account_circle
Ganesh Kalamkar-गणेश कळमकर (Modi ka Parivar)(@ganeshdkalamkar) 's Twitter Profile Photo

कसबा जिंकणार
कसब्यात भाजपा येणार
यासाठी गेली 10 दिवस आम्ही प्रचार केला आज मतदान झाल्यानंतर सगळे कार्यकर्ते निवांत झाले आता प्रतीक्षा निकालाची 2 मार्चला गुलाल खेळण्याची..!🌷🌷

कसबा जिंकणार
कसब्यात भाजपा येणार
यासाठी गेली 10 दिवस आम्ही प्रचार केला आज मतदान झाल्यानंतर सगळे कार्यकर्ते निवांत झाले आता प्रतीक्षा निकालाची 2 मार्चला गुलाल खेळण्याची..!🌷🌷#hemantrasane
account_circle
Shivash Patil(@PatilShivash) 's Twitter Profile Photo

संघ शक्ती युगे युगे!🚩
हा माजी महापौर संघाबद्दल असं बोलतो? कसब्यातले लोक आता याला मतपेटीतून च दाखवून देतील की संघ विचार, राष्ट्रवाद, हिंदुत्व नक्की काय चीज आहे!

सहन करणार नाही अपमान आता होणार शतप्रतिशत मतदान.....
सावध व्हा कसबेकर..
🗳️
Vote for safety

account_circle
Desh Mere(@DeshhMere) 's Twitter Profile Photo

झारखंड में बेरोजगारों को मिली बड़ी खुशखबरी

युवाओं को 1000 और युवतियों-दिव्यांगजनों को 1500 रूपए का मिलेगा प्रोत्साहन भत्ता

झारखंड में बेरोजगारों को मिली बड़ी खुशखबरी

युवाओं को 1000 और युवतियों-दिव्यांगजनों को 1500 रूपए का मिलेगा प्रोत्साहन भत्ता

#Jharkhand #hemantrasane
account_circle
TV9 Marathi(@TV9Marathi) 's Twitter Profile Photo

Kasba By Election Result | रविंद्र धंगेकर यांच्या विजयी रॅलीत परदेशी तरुणीचा जबरी डान्स

account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

VIDEO | कसब्यात नगरसेवकाने धोबीपछाड दिली, चंद्रकांत पाटलांनी स्वतःच्या समर्थकाला तिकीट दिलं तिथेच कार्यक्रम झाला

account_circle
Bhairavi Wagh_Palande 🇮🇳(@Bhairavi_Bjp) 's Twitter Profile Photo

सलाम आपल्या कर्तव्यनिष्ठॆला..
प्रकृती अत्यंत खालावलेली असतानाही पुण्याचे खासदार श्री गिरीश बापट जी थेट कसबा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्यक्ष उतरले व भाजप उमेदवार श्री हेमंत रासने यांचा प्रचारही सुरू केला.
भाऊंची जिद्द व पक्षनिष्ठा आम्हा सर्वांसाठीच आदर्श आहे.

#hemantrasane
account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Hemant Rasane | हेमंत रासने यांना अटक होणार? हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल | zee 24 taas

account_circle
Sudhakar Bhalerao(@SudhakrBhalerav) 's Twitter Profile Photo

पुणे शहर पुणे जिल्हा मातंग संघाच्या वतीने कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार हेमंतजी रासने यांच्या प्रचारार्थ जाहीर मेळावा घेण्यात आला. हेमंतजी या निवडणुकीत मोठा विजय मिळवितील, असा विश्वास व्यक्त केला.

पुणे शहर पुणे जिल्हा मातंग संघाच्या वतीने कसबा मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार हेमंतजी रासने यांच्या प्रचारार्थ जाहीर मेळावा घेण्यात आला. हेमंतजी या निवडणुकीत मोठा विजय मिळवितील, असा विश्वास व्यक्त केला.
#hemantrasane
account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

VIDEO | बापटांचं विजयाचं गणित रासनेंना कळलं नाही, धंगेकरांना गणितही जुळलं आणि इतिहासही घडवला!

account_circle
The Baramati News(@The12MatiNews) 's Twitter Profile Photo

Kasba By Election Result | कसबा पोटनिवडणुकीत मविआचे रविंद्र धंगेकर यांचा विजय, भाजपचे हेमंत रासने पराभूत

अधिक बातम्यांसाठी - tv9marathi.com

Kasba By Election Result | कसबा पोटनिवडणुकीत मविआचे रविंद्र धंगेकर यांचा विजय, भाजपचे हेमंत रासने पराभूत

अधिक बातम्यांसाठी - tv9marathi.com

#PuneElection #KasbaPeth #HemantRasane #RavindraDhangekar #Chichwad #PuneByPolls #ElectionBreaking #MaharashtraPolitics
account_circle
Azad Marathi(@AzadMarathi) 's Twitter Profile Photo

कसब्यात मुस्लीम बांधवानी मुरलीधर मोहोळ यांचे केले जंगी स्वागत Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

'कसब्यात येऊन मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटल्याचे आरोप'; Ravindra Dhangekar आणि Hemant Rasane आमने-सामने

account_circle
Vijay Gaikwad (Modi Ka Parivar)(@BJPVijayG) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीचा विजय असो !
महायुतीचे उमेदवार हेमंतभाऊ रासने यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.. Hemant Rasane (Modi Ka Parivar)

भारतीय जनता पार्टीचा विजय असो ! 
महायुतीचे उमेदवार हेमंतभाऊ रासने यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.. @HemantNRasane 

#bjp4kabsa #hemantrasane
account_circle