अभिजीत(@Abhijee31912458) 's Twitter Profile Photo

Shalini Thackeray SaamTV News SakalMedia ABP माझा TV9 Marathi ZEE २४ तास LoksattaLive News18Lokmat मतांसाठी लाचार झालेली गुनसे सॉरी आता तनसे तर इकडे वरळीत तमिळ वर आल🤣🤣

@ThakareShalini @saamTVnews @SakalMediaNews @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @LoksattaLive @News18lokmat मतांसाठी लाचार झालेली गुनसे सॉरी आता तनसे तर इकडे वरळीत तमिळ वर आल🤣🤣
account_circle
बाळासाहेबांचा महेश(@MaheshDixit) 's Twitter Profile Photo

Shalini Thackeray SaamTV News SakalMedia ABP माझा TV9 Marathi ZEE २४ तास LoksattaLive News18Lokmat मनसे सदस्य नोंदणी अभियान २०२१...
हे होर्डिंग्ज गुजराती नसून मराठीत आहे बरोबर ना...🤣👇
असे आणखी होर्डिंग्ज हवं असेल तर गुगल सर्च करा तुम्हाला भेटेल...😆😆😆

@ThakareShalini @saamTVnews @SakalMediaNews @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews @LoksattaLive @News18lokmat मनसे सदस्य नोंदणी अभियान २०२१...
हे होर्डिंग्ज गुजराती नसून मराठीत आहे बरोबर ना...🤣👇
असे आणखी होर्डिंग्ज हवं असेल तर गुगल सर्च करा तुम्हाला भेटेल...😆😆😆
account_circle
Amogh Gaikwad (AG)(@IamAmoghG) 's Twitter Profile Photo

पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार Ravindra Dhangekar Official सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या मांडून बसले. पैसे वाटपाबाबत गंभीर आरोप. खरंय लोकशाही धोक्यात आली आहे.
Maharashtra Congress
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
AAP Pune
SaamTV News

account_circle
SaamTV News(@saamTVnews) 's Twitter Profile Photo

बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी मतदानाच्या दिवशी वडील गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. 'आज बाबा असते तर माझ्यासाठी लढले असते, असं म्हणत पंकजा मुंडे मतदानाच्या दिवशी भावूक झाल्याचे पाहायला मिळालं.
सविस्तर वाचा
saamtv.esakal.com/maharashtra/pa…

बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी मतदानाच्या दिवशी वडील गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. 'आज बाबा असते तर माझ्यासाठी लढले असते, असं म्हणत पंकजा मुंडे मतदानाच्या दिवशी भावूक झाल्याचे पाहायला मिळालं.
सविस्तर वाचा 
saamtv.esakal.com/maharashtra/pa…

#PankajaMunde #BeedLoksabha
account_circle
राजभाषा मराठी(@prathm_marathi) 's Twitter Profile Photo

परप्रांतीयांना मतदान करताना एकदा विचार जरूर करावा. भविष्यात तुमच्या आमच्या मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात नोकरी देखील मिळणार नाही ??

गाफील राहिलो तर सर्वच संपेल.
आपल्याकडे जे आहे ते भारतात दुसरीकडे कुठेही नाही हे कृपया लक्षात ठेवा 🙏

SaamTV News आपले मनापासून धन्यवाद 🙏

account_circle