राजभाषा मराठी(@prathm_marathi) 's Twitter Profileg
राजभाषा मराठी

@prathm_marathi

⛳ भाषाप्रेमी ⛳
#मराठी
#महाराष्ट्र
#भारत 🇮🇳

ID:872469200689782784

calendar_today07-06-2017 15:04:01

1,6K Tweets

308 Followers

93 Following

राजभाषा मराठी(@prathm_marathi) 's Twitter Profile Photo

परप्रांतीयांना मतदान करताना एकदा विचार जरूर करावा. भविष्यात तुमच्या आमच्या मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात नोकरी देखील मिळणार नाही ??

गाफील राहिलो तर सर्वच संपेल.
आपल्याकडे जे आहे ते भारतात दुसरीकडे कुठेही नाही हे कृपया लक्षात ठेवा 🙏

SaamTV News आपले मनापासून धन्यवाद 🙏

account_circle
राजभाषा मराठी(@prathm_marathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा 🎊
जय महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा 🎊 जय महाराष्ट्र
account_circle
राजभाषा मराठी(@prathm_marathi) 's Twitter Profile Photo

परप्रांतीय लोकांना नेतृत्व देणाऱ्या सर्व पक्षांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. Piyush Goyal (मोदी का परिवार) आणि Mihir Kotecha (Modi Ka Parivar) यांना एकही मराठी माणसाने मतदान करू नये ही नम्र विनंती 🙏

पक्ष कोणताही असो, उमेदवार मराठीच हवा 🙏

मराठीद्रोही पक्षांना कोणीही मतदान करू नये.

account_circle
राजभाषा मराठी(@prathm_marathi) 's Twitter Profile Photo

पक्ष कोणताही असो, उमेदवार मराठीच हवा

राजकीय पक्षांना परप्रांतीय लोकं निधी देऊन स्वतःची उमेदवारी निश्चित करतात.

आता बस करा ही लाचारी. यावेळी ठणकावून सांगा की आमचा उमेदवार मराठीच हवा.

Ajit Pawar
Sharad Pawar
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
Office of Uddhav Thackeray
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Raj Thackeray

account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

मा. CMO Maharashtra माझी Mumbai, आपली BMC

कृपया या 'आधुनिक मुंबईचे शिल्पकार' व्यक्तीबाबत मध्ये जास्तीत जास्त जनजागृती करावी.

त्याच्या अभावानेच अशी ⬇️ शेंबडी तरणीबांड खुळी पोर माणूस कुचकामी-कुचकामी .. मुंबईत मराठी माणसाचे शुन्य योगदान .. अशा आवई उठवत असतात.

मा. @CMOMaharashtra @mybmc कृपया #नाना_शंकरशेट_मुरकूटे या 'आधुनिक मुंबईचे शिल्पकार' व्यक्तीबाबत #मुंबई मध्ये जास्तीत जास्त जनजागृती करावी. त्याच्या अभावानेच अशी ⬇️ शेंबडी तरणीबांड खुळी पोर #मराठी माणूस कुचकामी-कुचकामी .. मुंबईत मराठी माणसाचे शुन्य योगदान .. अशा आवई उठवत असतात.
account_circle
राजभाषा मराठी(@prathm_marathi) 's Twitter Profile Photo

एवढा उर्मटपणा येतो कुठून ?
ही निवडणूक मराठी अस्मितेसाठी अत्यंत महत्वाची आहे. गुजरात्यांना मुंबई अजूनही सलते हे पदोपदी सिद्ध होत आले आहे. मराठी संस्कृतीची जरा तरी काळजी असती तर मराठी उमेदवार उभे केले असते.

भाजप हटवा, महाराष्ट्र वाचवा

भाजपा महाराष्ट्र
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
Piyush Goyal (मोदी का परिवार)

account_circle
राजभाषा मराठी(@prathm_marathi) 's Twitter Profile Photo

. 🚩
▁▂▄▅▆▇█▇▆▅▄▂▁
*।। गुढीपाडवा ।।*
*। चैत्र शुक्ल प्रतिपदा ।*
*┉┅━●❀꧁ω(ॐ)ω꧂❀●━┅┉*
मराठी नववर्षाच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा..
*┉┅━●❀꧁ω(ॐ)ω꧂❀●━┅┉*

account_circle
राजभाषा मराठी(@prathm_marathi) 's Twitter Profile Photo

मराठीद्रोही सरकार म्हणावे का?
शैक्षणिक वर्ष संपलं तरीही शालेय शिक्षणात का केली जात नाही? परप्रांतीय मतांची भीती वाटते का यांना. अध्यादेश निघाला आहे पण या सरकारमध्ये धमक नाही अंमलबजावणी करण्याची.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)
Ajit Pawar
CMO Maharashtra

मराठीद्रोही सरकार म्हणावे का? शैक्षणिक वर्ष संपलं तरीही शालेय शिक्षणात #मराठी #सक्तीची का केली जात नाही? परप्रांतीय मतांची भीती वाटते का यांना. अध्यादेश निघाला आहे पण या सरकारमध्ये धमक नाही अंमलबजावणी करण्याची. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
account_circle
महाराष्ट्रातमराठीचहवी(माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)(@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

Mihir Kotecha (Modi Ka Parivar) Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Chaitanya Marpakwar चैतन्य मारपकवार BJP BJP Mumbai भाजपा महाराष्ट्र Singh Varun Richa Pinto Pratip Acharya Rajendra B. Aklekar मुलुंड info M.N.C.D.F भांडुप, देवनार,विक्रोळी मराठी बहुल भाग मग नेहेमी परभाषिक उमेदवार का निवडून द्यायचा?
आधी जयंती मेहता, मग सोमय्या, नंतर कोटक आणि आता कोटेचा, मराठी प्रतिनिधी हवा,
मराठी फलकाना विरोध करणारे हेच होते विसरू नका,मराठी उमेदवार नाहीं तर मत नाहीं

account_circle
राजभाषा मराठी(@prathm_marathi) 's Twitter Profile Photo

मराठी शाळेत शिकलेली पिठी उत्तमच असते. प्रत्येक गोष्ट मायबोलीतून शिकल्यामुळे मुलांच्या सहज लक्षात येते व 'पाया' मजबूत होतो. संस्कृतीला धरून प्रगती करणारी मुलं तयार होतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ठसा उमटवतात यात वादच नाही. चांगला समाज घडवण्यास मदत होते.

मराठी शाळेत शिकलेली पिठी उत्तमच असते. प्रत्येक गोष्ट मायबोलीतून शिकल्यामुळे मुलांच्या सहज लक्षात येते व 'पाया' मजबूत होतो. संस्कृतीला धरून प्रगती करणारी मुलं तयार होतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचा ठसा उमटवतात यात वादच नाही. चांगला समाज घडवण्यास मदत होते. #मराठी
account_circle
राजभाषा मराठी(@prathm_marathi) 's Twitter Profile Photo

काँग्रेसला मराठी जनाधार नकोच असेल तर त्यांनी 'सांगता समारंभ' गुजरातमध्ये आयोजित करावा. मुळात काँग्रेस पक्षाने त्यांचे मराठी भाषा आणि संस्कृती याबद्दल काय मत आहे ते एकदा स्पष्ट करावे. भाषेबद्दल भूमिका जाहीर करावी.
🏴
Rahul Gandhi
Nana Patole
Maharashtra Congress
Congress

account_circle