Swarnim Pradesh(@swarnimpradesh) 's Twitter Profile Photo

एफडीए मंत्री Dharamrao Baba Atram जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।

account_circle
Sanjay Joshi(@sanjuu_joshi) 's Twitter Profile Photo

ITC Limited FSSAI Dharamrao Baba Atram FDI INDIA Consumer Affairs
Bought this pack of biscuits from general store for my kid. The biscuit had fungus you can check manufacturer date and expiry date.luckily my child saw and he didn’t eat

account_circle
RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

🕐❗️कैबिनेट मंत्री धर्मराव बाबा अत्राम वक्तव्य, राजकारणात आहे कुठेना कुठे संधी मिळणार आहे- देवेंद्र फडणवीस

Dharamrao Baba Atram

account_circle
Nivedita purohit (Modi ji ka parivar) 😊(@niveditapurohit) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE Dharamrao Baba Atram Ashok Nete 🇮🇳 (मोदी का परिवार) आज अटल सेतू पहिला अफाट बुद्धीमान डॉ देवेंद्र जी 🫡🫡🫡🥰 माझ्या बिल्डिंग मधल्या काकूंना त्यांच्या वाढदिवसाला घेऊन गेले

account_circle
Akhil Bhartiya Pharmacist association MH(@ABPAMaharashtra) 's Twitter Profile Photo

वीस महिन्यापासून अनुभव वगळता रखडलेली औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी का औषध निरीक्षकाकडे चार ते पाच जिल्ह्याचा चार्ज त्यामुळे अगोदर पेक्षा150 पर्यंत औषध निरीक्षक पदाच्या जागा वाढवण्यात याव्यात मनुष्यबळाचा तुटवडा जाणवणार नाही.
Dharamrao Baba Atram CMO Maharashtra

वीस महिन्यापासून अनुभव वगळता  रखडलेली औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी का औषध निरीक्षकाकडे चार ते पाच जिल्ह्याचा चार्ज त्यामुळे अगोदर पेक्षा150 पर्यंत औषध निरीक्षक पदाच्या जागा वाढवण्यात याव्यात मनुष्यबळाचा तुटवडा जाणवणार नाही.
@AtramBaba @CMOMaharashtra
account_circle
Manik Ramteke(@Manikramteke1) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री
मा ना धर्मरावबाबा आत्राम
आपणास @वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!!!
Dharamrao Baba Atram

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री
 मा ना धर्मरावबाबा आत्राम
आपणास @वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!!!
@AtramBaba
account_circle
श्रीकांत आत्राम(@shreekant_atram) 's Twitter Profile Photo

हे बघा राज्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील तसेच आदिवासी आमदार कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम Dharamrao Baba Atram यांच्या विधानसभा क्षेत्रातील गरीब आदिवासी मुली शिकत असलेल्या आश्रम शाळेची दुरवस्था.😢
Dr. Vijaykumar Gavit (Modi Ka Parivar) DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI
प्लिज पूर्ण थ्रेड बघा

हे बघा राज्याचे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील तसेच आदिवासी आमदार कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम @AtramBaba यांच्या विधानसभा क्षेत्रातील गरीब आदिवासी मुली शिकत असलेल्या आश्रम शाळेची दुरवस्था.😢
@DrVijayKGavit @InfoGadchiroli 
प्लिज पूर्ण थ्रेड बघा
account_circle
Manik Ramteke(@Manikramteke1) 's Twitter Profile Photo

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झल्याबद्दल
💐💐💐💐💐💐
Dharamrao Baba Atram
DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI
Ajit Pawar

अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झल्याबद्दल #हार्दिक_अभिनंदन 
💐💐💐💐💐💐
@AtramBaba 
@InfoGadchiroli 
@AjitPawarSpeaks
account_circle
DRX Datta M Kharate.117(@DattaDrx) 's Twitter Profile Photo

वीस महिन्यापासून अनुभव वगळता रखडलेली औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया चालू करण्यात यावी औषध निरीक्षकाकडे चार-पाच जिल्ह्याचा चार्ज आहे त्यामुळे अगोदर पेक्षा 150 पर्यंत औषध निरीक्षक यांची पदे वाढवण्यात यावी.जेणेकरून मनुष्यबळाचा तुटवडा जाणवणार नाही Dharamrao Baba Atram CMO Maharashtra

वीस महिन्यापासून अनुभव वगळता  रखडलेली औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया चालू करण्यात यावी औषध निरीक्षकाकडे चार-पाच जिल्ह्याचा चार्ज  आहे त्यामुळे अगोदर पेक्षा 150 पर्यंत औषध निरीक्षक यांची पदे वाढवण्यात यावी.जेणेकरून मनुष्यबळाचा तुटवडा जाणवणार नाही @AtramBaba @CMOMaharashtra
account_circle
Gadchiroli Tourism Explore(@GadchiroliE) 's Twitter Profile Photo

आज 11.40am ला अहेरी अगारची परत एका बसची आलापल्ली आष्टी मार्गावर लगाम गावी battery blast झालं.तलाठी भरती द्यायला जाणारे विध्यार्त्यांचे भविषाच काय होईल.अहो फडणवीस साहेब आम्ही सीरियस अहोत भरती साठी पण तुम्ही सीरियस आहात काय? Maharashtra State Road Transport Corporation Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Dharamrao Baba Atram Eknath Shinde - एकनाथ शिंदे

account_circle
Kunal Bahiram KB(@bahiram_kunal) 's Twitter Profile Photo

सरळसेवेतील पेसा पदभरतीला स्थिगिती, 12500 ST विशेष पदभरतीला स्थिगिती,आदिवासी विद्यार्थ्यांसाठी TRTI कडे आर्थिक साहाय्य व पूर्व प्रशिक्षण साठी निधी नाही,आता शिक्षक भरती सुद्धा तेच, महोदय लक्ष द्या Dharamrao Baba Atram Narhari Zirwal सुनिल चंद्रकांत भुसारा Krushna Gajbe Dr.Deorao Holi (Modi Ka Parivar) Manjula Tulshiram Gavit

सरळसेवेतील पेसा पदभरतीला स्थिगिती, 12500 ST विशेष पदभरतीला स्थिगिती,आदिवासी विद्यार्थ्यांसाठी TRTI कडे आर्थिक साहाय्य व पूर्व प्रशिक्षण साठी निधी नाही,आता शिक्षक भरती सुद्धा तेच, महोदय लक्ष द्या @AtramBaba @Narhari_Zirwal @SunilBhusara @KrushnaGajbe @DrDeoraoMla @ManjulaTGavit
account_circle
pankaj halami(@pankajhalami3) 's Twitter Profile Photo

सरळसेवेतील पेसा पदभरतीला स्थिगिती, 12500 अनुसुचित जमाती विशेष पदभरतीला स्थिगिती,आदिवासी विद्यार्थ्यांसाठी TRTI कडे आर्थिक साहाय्य आणि पूर्व प्रशिक्षण साठी निधी नाही,आता शिक्षक भरती सुद्धा तेच, महोदय लक्ष द्या Dharamrao Baba Atram Narhari Zirwal सुनिल चंद्रकांत भुसारा Krushna Gajbe Dr.Deorao Holi (Modi Ka Parivar)

सरळसेवेतील पेसा पदभरतीला स्थिगिती, 12500 अनुसुचित जमाती विशेष पदभरतीला स्थिगिती,आदिवासी विद्यार्थ्यांसाठी TRTI कडे आर्थिक साहाय्य आणि पूर्व प्रशिक्षण साठी निधी नाही,आता शिक्षक भरती सुद्धा तेच, महोदय लक्ष द्या @AtramBaba @Narhari_Zirwal @SunilBhusara @KrushnaGajbe @DrDeoraoMla
account_circle