Aamhi dombivalikar(@DombivaliAamhi) 's Twitter Profileg
Aamhi dombivalikar

@DombivaliAamhi

डोंबिवलीची इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न

ID:1177768725719597056

calendar_today28-09-2019 02:15:33

125 Tweets

460 Followers

13 Following

Aamhi dombivalikar(@DombivaliAamhi) 's Twitter Profile Photo

यात लक्ष घालणार का साहेब

Rajesh Kadam
sagar jedhe
BJP Dombivli
Mihir Desai (Modi ka Parivar)

युतीचे सरकार आल्यामुळे तुमच्याकडून अपेक्षा आहेत आमच्या.

account_circle
Aamhi dombivalikar(@DombivaliAamhi) 's Twitter Profile Photo

ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्री पद मिळाल्या मुळे
शिळफाटा रस्ता पूर्ण होईल अशी अपेक्षा.

account_circle
Aamhi dombivalikar(@DombivaliAamhi) 's Twitter Profile Photo

ठाकुर्लीतील हा ट्राफिक जॅम नित्याचाच झाला आहे...प्रशासनाला हा कधी दिसणार? यावर ठोस उपाय कधी अमलात येणार?

SMART KALYAN-DOMBIVLI कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC

ठाकुर्लीतील हा ट्राफिक जॅम नित्याचाच झाला आहे...प्रशासनाला हा कधी दिसणार? यावर ठोस उपाय कधी अमलात येणार? @smart_kdmc @KDMCOfficial
account_circle
Aamhi dombivalikar(@DombivaliAamhi) 's Twitter Profile Photo

सत्तेचा माज इतका यावा ???
नक्की जयंती कोणाची?
आपण इतके मोठे झालात RajeshKadam की महाराज्यांच्या जयंती निमित्तच्या बॅनर वर आपले फोटो लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Dr Shrikant Lata Eknath Shinde
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
Dombivli Aapli
socialmedianews

सत्तेचा माज इतका यावा ??? नक्की जयंती कोणाची? आपण इतके मोठे झालात @rajeshkadam6 की महाराज्यांच्या जयंती निमित्तच्या बॅनर वर आपले फोटो लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा #लाज #शरम @mieknathshinde @DrSEShinde @AmhiDombivlikar @WeAreDombivli @smn_org #ShivajiMaharaj #ShivJayanti
account_circle
आमची डोंबिवली(@aamchidombivali) 's Twitter Profile Photo

सांस्कृतिक नगरीचे दुर्दैव..

९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत झाले.
त्याची आठवण म्हणून ही प्रतिकृती फेब्रुवारी २०१७ मध्ये उभारली... आज त्याची दुरवस्था पहा काय!!!

ह्याला जवाबदार कोण... महानगरपालिका, आगरी युथ फोरम का सुसंस्कृत जनता?
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC

सांस्कृतिक नगरीचे दुर्दैव.. ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत झाले. त्याची आठवण म्हणून ही प्रतिकृती फेब्रुवारी २०१७ मध्ये उभारली... आज त्याची दुरवस्था पहा काय!!! ह्याला जवाबदार कोण... महानगरपालिका, आगरी युथ फोरम का सुसंस्कृत जनता? @KDMCOfficial @AmhiDombivlikar
account_circle
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )(@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo


कल्याण-डोंबिवलीतील लोकग्राम, मेट्रोमॉल , नेतिवलीटेकडी , कचोरे या वॉर्डमधील विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा कार्यक्रम निधीतून २ कोटी ३५ लाखांचा निधी सदर कामांसाठी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला होता.

#शुभारंभ कल्याण-डोंबिवलीतील लोकग्राम, मेट्रोमॉल , नेतिवलीटेकडी , कचोरे या वॉर्डमधील विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा कार्यक्रम निधीतून २ कोटी ३५ लाखांचा निधी सदर कामांसाठी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला होता. #MNS #KDMC
account_circle
Rajesh Kadam(@RajeshsKadam1) 's Twitter Profile Photo

कल्याण-डोंबिवली चे रस्ते मजबूत होणार....
येत्या काही काळात कल्याण-डोंबिवलीतील अनेक रस्त्यांचे नव्याने रूपांतर होणार असून हे सर्व रस्ते मजबूत आणि सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांचा खासदार निधी तसेच पालकमंत्री नामदार मा. एकनाथ शिंदे साहेब

कल्याण-डोंबिवली चे रस्ते मजबूत होणार.... येत्या काही काळात कल्याण-डोंबिवलीतील अनेक रस्त्यांचे नव्याने रूपांतर होणार असून हे सर्व रस्ते मजबूत आणि सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांचा खासदार निधी तसेच पालकमंत्री नामदार मा. एकनाथ शिंदे साहेब
account_circle
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC(@KDMCOfficial) 's Twitter Profile Photo

महापालिका क्षेत्रातील रस्त्‍यांवरील खड्डे भरणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज शहर अभियंता सपना कोळी -देवनपल्ली व संबंधित कार्यकारी अभियंता यांचे समवेत आढावा बैठक घेवून दिवाळीपूर्वी सर्व मुख्य रस्ते सुस्थितीत करणेबाबत निर्देश दिले.

महापालिका क्षेत्रातील रस्त्‍यांवरील खड्डे भरणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज शहर अभियंता सपना कोळी -देवनपल्ली व संबंधित कार्यकारी अभियंता यांचे समवेत आढावा बैठक घेवून दिवाळीपूर्वी सर्व मुख्य रस्ते सुस्थितीत करणेबाबत निर्देश दिले.
account_circle
Aamhi dombivalikar(@DombivaliAamhi) 's Twitter Profile Photo

किरीट सोमय्यांच्या ड्रामामध्ये TV9 इतकं रंगून गेलंय की, निरंजन डावखरे नेमके कोणत्या पक्षाचे आमदार आहेत याचं भानही त्यांना राहिलेलं नाही... लगे रहो...
TV9 Marathi
Niranjan Davkhare (Modi Ka Parivar)
Shivsena Communication
Shiv Raj
भाजपा महाराष्ट्र

किरीट सोमय्यांच्या ड्रामामध्ये TV9 इतकं रंगून गेलंय की, निरंजन डावखरे नेमके कोणत्या पक्षाचे आमदार आहेत याचं भानही त्यांना राहिलेलं नाही... लगे रहो... @TV9Marathi @niranjandtweets @ShivsenaComms @ShivSena @BJP4Maharashtra
account_circle
आमची डोंबिवली(@aamchidombivali) 's Twitter Profile Photo

डोंबिवली स्मार्ट सिटी
मंत्री येणार म्हणून केवढी ती तत्परता कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC
सिग्नल यंत्रणा सुरू आहे, रस्ते रात्री मध्ये टकाटक, खड्डे गायब की हो
डोंबिवलीकरांचे सुदैव Eknath Shinde - एकनाथ शिंदे शहरात येत आहेत. म्हणून या सगळ्या सुविधा.
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC
@menagrik
Aamhi dombivalikar

डोंबिवली स्मार्ट सिटी मंत्री येणार म्हणून केवढी ती तत्परता @KDMCOfficial सिग्नल यंत्रणा सुरू आहे, रस्ते रात्री मध्ये टकाटक, खड्डे गायब की हो डोंबिवलीकरांचे सुदैव @mieknathshinde शहरात येत आहेत. म्हणून या सगळ्या सुविधा. @AmhiDombivlikar @menagrik @DombivaliAamhi
account_circle
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC(@KDMCOfficial) 's Twitter Profile Photo

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ५ जुलै २०२१ रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या!

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दि. ५ जुलै २०२१ रोजी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या! #healthbulletine
account_circle
Aamhi dombivalikar(@DombivaliAamhi) 's Twitter Profile Photo

डोंबिवली मधील इतर प्रश्नांवर बोलणारे राजकिय (नेते) डोंबिवलीकरांना लस मिळावी यासाठी प्रयत्न करणार का ?
Rajesh Kadam
Mandar Halbe
Dipesh Pundlik Mhatre
@rahulkamat73
@sagarjedhemns
Mayuresh Shirke
pradip bhanage
/आम्ही डोंबिवलीकर 💕 KDMC

account_circle