digambar vishnu joshi(@digambarvishnu1) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र टाइम्स,पुणे आवृत्ती,दिनांक १४-४-२४ मधील वृत्त

महाराष्ट्र टाइम्स,पुणे आवृत्ती,दिनांक १४-४-२४ मधील वृत्त
account_circle
Shrikant Sawant(@ShrikantMT) 's Twitter Profile Photo

मुंबईलगतच्या ग्रामीण भागातील गरिबी, मागासलेपण आणि मूलभूत सुविधांचा अभाव दाखवणारी *महाराष्ट्र_टाइम्स*च्या पहिल्या पानावरील माझी बातमी!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी समाजातील एका वंचित घटकाची व्यथा मांडण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य!

मुंबईलगतच्या ग्रामीण भागातील गरिबी, मागासलेपण आणि मूलभूत सुविधांचा अभाव दाखवणारी *महाराष्ट्र_टाइम्स*च्या पहिल्या पानावरील माझी बातमी! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी समाजातील एका वंचित घटकाची व्यथा मांडण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य!

#जय_भीम
account_circle
SHIVRAM VAIDYA मोदी का परिवार(@SHIVRAMVAIDYA) 's Twitter Profile Photo

आजच्या मुंबई/पुणे तरुण भारत, सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेली माझी पत्रे ! धन्यवाद तरुण भारत लाईव्ह Tarun Bharat Live SakalMedia Maharashtra Times

आजच्या मुंबई/पुणे तरुण भारत, सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेली माझी पत्रे ! धन्यवाद @TarunBharatJal_ @SakalMediaNews @mataonline
account_circle
Aniket Prabhudesai(@asprabhudesai) 's Twitter Profile Photo

No comments.... महाराष्ट्र टाइम्स....business rivalry....😡 Or something else....

No comments.... महाराष्ट्र टाइम्स....business rivalry....😡 Or something else....
account_circle
Sion Koliwada(@KoliwadaSion) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र पान क्रमांक १३.

महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र पान क्रमांक १३.
account_circle
SushmaTai Andhare🔥(@andharesushama) 's Twitter Profile Photo

youtu.be/jOdhkgls75Y?si…
महाराष्ट्र टाइम्स च्या मटा कॅफे मध्ये संपादक श्रीयुत प्रशांत जाधव आणि पत्रकारांची केलेला दिलखुलास संवाद...
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication
Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Sanjay Raut

account_circle
SHIVRAM VAIDYA मोदी का परिवार(@SHIVRAMVAIDYA) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. मोहम्मद यांच्या पुण्यातील भाषणाविषयी, आतल्या पानावर कोपऱ्यात, अत्यंत त्रोटक बातमी देण्यात आली, महाराष्ट्र टाईम्स मध्ये ! ही कोणती मजबूरी आहे? Maharashtra Times Shefali Vaidya. 🇮🇳 : your comments please....🙏

ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. मोहम्मद यांच्या पुण्यातील भाषणाविषयी, आतल्या पानावर कोपऱ्यात, अत्यंत त्रोटक बातमी देण्यात आली, महाराष्ट्र टाईम्स मध्ये ! ही कोणती मजबूरी आहे? @mataonline @ShefVaidya : your comments please....🙏
account_circle
sanil s khavnekar(@KhavnekarS) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र टाइम्स हा पेपर कुठेतरी कधी रस्त्यावर पडला असता त्याच्या नावामध्ये असणारा 'गणपती' ही लोकांच्या पायाखाली येतो. माझे नम्र निवेदन आहे की त्यांनी त्यांच्या नावात असणारा 'गणपती छापणे बंद करावे.आपल्या आराध्य देवाची अशी विटंबना ठीक नाही.Aaditya Thackeray Office of Uddhav Thackeray Sunil Shinde

account_circle
Ranjit Keche-Patil(@RTK198420) 's Twitter Profile Photo

🙏 पंकज चौधरी 🙏 सिद्धेश पाटील SushmaTai Andhare🔥 ह्या महाराष्ट्र टाइम्स दर्जा ढसळा आहे त्याना कुणाचा इंटरव्हिव घ्यावा हे सुद्धा समजत नाही कर भाषण भर राशन 🤣🤣

account_circle
सपना हिरे(@sapnahire1) 's Twitter Profile Photo

Sunaina Holey ( Modi Ka Parivar ) Dr.Amol Kolhe Supriya Sule चांगल्या पेपर मधील बातमी दाखव
लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स पुढारी सकाळ लोकमत...
स्वातंत्र्य काळापासूनच काही लोकांच्यात खोटे बोलायची सवय आहे.

account_circle
Mulay Suhas Vinayak (Modi Pariwar)(@Suhasvinayak) 's Twitter Profile Photo

Maharashtra Times महाराष्ट्र टाइम्स असल्या जातीयवादी बातम्या देऊन काय मिळवतोय

account_circle
Mulay Suhas Vinayak (Modi Pariwar)(@Suhasvinayak) 's Twitter Profile Photo

Maharashtra Times म्हणे डाव टाकला, ताकातील लोणी केव्हाच काढून घेतले आहे. महाराष्ट्र टाइम्स ने एकच शब्द धरून ठेवला आहे, म्हणे डाव टाकला. आता ज्याला स्वतःला चढण्यासाठी, उतरण्यासाठी आधार लागतो तो काय डाव टाकणार

account_circle
SHIVRAM VAIDYA मोदी का परिवार(@SHIVRAMVAIDYA) 's Twitter Profile Photo

Shefali Vaidya. 🇮🇳 Maharashtra Times LoksattaLive लोकसत्ता तर कलंक आहे देशहितावर आणि पत्रकारितेवर ! पण महाराष्ट्र टाईम्स कडून वेगळ्या अपेक्षा आहेत.. कमीत कमी सत्य परिस्थिती मान्य केली पाहिजे आणि लोकांना सांगायलाही हवी....

account_circle
पवन/Pawan 🇮🇳(@ThePawanUpdates) 's Twitter Profile Photo

रावेर लोकसभेसाठी अनेक दिवसांचा तिढा अखेर आज पाच तासांच्या बैठकीनंतर सुटला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उद्योजक तथा मराठा चेहरा म्हणून श्रीराम पाटलांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे, अशी बातमी दैनिक महाराष्ट्र टाइम्स ने दिली…

account_circle
Suresh Nimonkar(@SureshNimonkar) 's Twitter Profile Photo

Brides of Waman Hari Pethe Sons महाराष्ट्र टाइम्स मधील आपली जाहिरात, गुढी-पाढवा, 09 एप्रिल 24, मुंबई टाईम्स; पाहुन बरे नाही वाटले. महत्वाचा दिवस अन् आपल्या माॅडलचा मराठ-मोळा परिधान नाही, व बिंदी ही नाही. आपले मार्केटिंग डिपार्टमेन्ट कोणाच्या हाती दिलेले आहे ?

account_circle