Hanamant Yadav writer/poet. कविराज(@HanamantYadav11) 's Twitter Profile Photo

जय हो जय महाराष्ट्र जय हो...

नवीन महाराष्ट्र गीत,
महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी बांधवांना
अनंत शुभेच्छा.....

जय महाराष्ट्र...
हाराष्ट्र_दिन
हाराष्ट्रात_मराठीच
राठीअभिमान राठीचेमारेकरी राठीएकीकरणसमिती हाराष्ट्रएकीकरणसमीती

जय हो जय महाराष्ट्र जय हो...

नवीन महाराष्ट्र गीत,
महाराष्ट्र दिनाच्या सर्व मराठी बांधवांना 
अनंत शुभेच्छा.....

जय महाराष्ट्र...
#महाराष्ट्र_दिन
#म #महाराष्ट्रात_मराठीच
#मराठीअभिमान #मराठीचेमारेकरी #मराठीएकीकरणसमिती #महाराष्ट्रएकीकरणसमीती
#MaharashtraPolice
#cmomaharashtra
account_circle
पियुष नंदकुमार हावळ(@piyushhaval) 's Twitter Profile Photo

संयुक्त महाराष्ट्र पूर्ण होऊ पर्यंत माझी लेखणी थांबणार नाही.. एक लढा मराठीसाठी.. एक लढा संयुक्त महाराष्ट्रासाठी.!!!

संयुक्त महाराष्ट्र पूर्ण होऊ पर्यंत माझी लेखणी थांबणार नाही.. एक लढा मराठीसाठी.. एक लढा संयुक्त महाराष्ट्रासाठी.!!!
#बेळगावमहाराष्ट्राचे
#महाराष्ट्रएकिकरणसमिती
#महाराष्ट्रसमितीसोबत
#MHwithMES
account_circle
पियुष नंदकुमार हावळ(@piyushhaval) 's Twitter Profile Photo

हि भूमी मराठी माणसाची आहे
याला आहुती मराठी रक्ताची आहे
संयुक्त महाराष्ट्राच्या आडवे येऊ नका
तुमचे अस्तित्व मराठ्यांची पुण्याई आहे

हि भूमी मराठी माणसाची आहे
याला आहुती मराठी रक्ताची आहे
संयुक्त महाराष्ट्राच्या आडवे येऊ नका
तुमचे अस्तित्व मराठ्यांची पुण्याई आहे

#महाराष्ट्रएकिकरणसमिती 
#संयुक्तमहाराष्ट्र 
#बेळगावमहाराष्ट्राचेच
account_circle
पियुष नंदकुमार हावळ(@piyushhaval) 's Twitter Profile Photo

ही जमीन आपली आहे, या जमिनीचे मालक आम्ही आहोत , मग आमच्यावर राज्य करायला सत्ता दुसऱ्यांना का द्यायची ?? स्वाभिमान आणि अस्मिता नुसती बोलून चालत नाही ती अंगीकृत करावी लागते. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचविण्यासाठी माझं मत समितीला. !!!
एकीकरणसमिती

#शेतकरी #महाराष्ट्रएकीकरणसमिती #महाराष्ट्र
account_circle
सिद्धेश सावंत 🇮🇳...(@SAW1430SID) 's Twitter Profile Photo

राज्यात साठी प्रतिकूल वातावरण निर्माण करावं. स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या उपलब्ध करून घ्याव्यात. सरकारी नोकरीसाठी येणे अनिवार्य करावे. बस्स झालं आता !

#महाराष्ट्रातप्रवेशपरवाना
राज्यात #मराठीसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करावं. स्थानिक #मराठी भूमिपुत्रांना नोकऱ्या उपलब्ध करून घ्याव्यात. सरकारी नोकरीसाठी #मराठी येणे अनिवार्य करावे. बस्स झालं आता !
#MHworkPermit
#लोंढेथांबवा 
#महाराष्ट्रएकीकरणसमिती 
#महाराष्ट्रनवनिर्माणसेना
account_circle
मशाल 🔥 धगधगती मशाल 🔥(@Safe_Handle) 's Twitter Profile Photo

मराठी बांधवांनो म्हणून जागे व्हा ✊🏿

हे भाजप सारखे राष्ट्रीय पक्ष कधीच स्थानिक जनतेच्या भावना समजणार नाहीत

belgavkar.com/newsnetwork.ph…

मराठी बांधवांनो म्हणून जागे व्हा ✊🏿

हे भाजप सारखे राष्ट्रीय पक्ष कधीच स्थानिक जनतेच्या भावना समजणार नाहीत 

#मराठीमाणूस #बेळगावमहाराष्ट्राचे #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रएकीकरणसमिती 
belgavkar.com/newsnetwork.ph…
account_circle
मशाल 🔥 धगधगती मशाल 🔥(@Safe_Handle) 's Twitter Profile Photo

बेळगाव सीमाप्रश्नी गाढ झोपलेले केंद्र सरकार

आसाम मिझोराम सीमाप्रश्नी खडबडून जागे झाले

belgavkar.com/newsnetwork.ph…

बेळगाव सीमाप्रश्नी गाढ झोपलेले केंद्र सरकार 

आसाम मिझोराम सीमाप्रश्नी खडबडून जागे झाले 

#बेळगावमहाराष्ट्राचे #संयुक्तमहाराष्ट्र #महाराष्ट्रएकीकरणसमिती  
belgavkar.com/newsnetwork.ph…
account_circle
मशाल 🔥 धगधगती मशाल 🔥(@Safe_Handle) 's Twitter Profile Photo

सुरूवातीला दोन दुसऱ्या नंबरवर होते

नंतर एक पुढे होते

शेवटी एकाचा निसटता पराभव झाला

🚩

सुरूवातीला दोन दुसऱ्या नंबरवर होते

नंतर एक पुढे होते 

शेवटी एकाचा निसटता पराभव झाला

#महाराष्ट्रएकीकरणसमिती 🚩
account_circle
Sandip Rajgolkar(@SandipSR10) 's Twitter Profile Photo

अखेर निवडणूक जाहीर, पुन्हा 🚩 भगवा फडकणार ?
बेळगाव महापालिका निवडणूक जाहीर,3 सप्टेंबरला मतदान, 6 सप्टेंबरला मतमोजणी
महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढवणार
News18Lokmat

अखेर निवडणूक जाहीर, पुन्हा 🚩 भगवा फडकणार ? 
बेळगाव महापालिका निवडणूक जाहीर,3 सप्टेंबरला मतदान, 6 सप्टेंबरला मतमोजणी 
महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढवणार
@News18lokmat #belgaum
#महाराष्ट्रएकीकरणसमिती
account_circle
Maharashtra Today(@mtnews_official) 's Twitter Profile Photo

संजय राऊत तिकडे गेले होते म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीला झटका खायला लागला - आशिष शेलार

account_circle
Maharashtra Today(@mtnews_official) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र एकीकरण समिती पिछाडीवर पडली त्यामुळे या निकालाने संजय राऊतांच्या कानशिलात बसली - संजय गायकवाड

account_circle