The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

प्रिय मतदारराजा

ला च्या निवडणुकीत धर्म-जात-आडनाव-पक्षाची निष्ठा बाजुला सारून स्थानिक असुनही राज्यभाषा न बोलणाऱ्या उमेदवारांना मत देऊ नका ⬇️

उमेदवार - श्री. Piyush Goyal (मोदी का परिवार)
लोकसभा जागा - _उत्तर
पक्ष - भाजपा महाराष्ट्र

प्रिय #मराठी मतदारराजा

#२०मे ला #मुंबई च्या #लोकसभा निवडणुकीत धर्म-जात-आडनाव-पक्षाची निष्ठा बाजुला सारून स्थानिक असुनही राज्यभाषा #मराठी न बोलणाऱ्या उमेदवारांना मत देऊ नका ⬇️

उमेदवार - श्री. @PiyushGoyal
लोकसभा जागा - #मुंबई_उत्तर
पक्ष - @BJP4Maharashtra

#महाराष्ट्रातमराठीहवीच
account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

आधुनिक भरतखंडात फक्त समाजानेच तीनदा स्वातंत्र्यलढा लढलाय .. पहीला स्वराज्यासाठी मुघलांविरूद्ध,
दूसरा भारतासाठी ब्रिटिशांविरुद्ध आणि
तिसरा राज्यासाठी स्वकीयांविरुद्ध

१ मे १९६० व .. मराठीजनांनी कधीच विसरू नये ✊🏼


आधुनिक भरतखंडात फक्त #मराठी समाजानेच तीनदा स्वातंत्र्यलढा लढलाय .. पहीला स्वराज्यासाठी मुघलांविरूद्ध,
दूसरा भारतासाठी ब्रिटिशांविरुद्ध आणि 
तिसरा #मराठी राज्यासाठी स्वकीयांविरुद्ध

१ मे १९६० व #संयुक्तमहाराष्ट्रचळवळ .. मराठीजनांनी कधीच विसरू नये ✊🏼

#महाराष्ट्रदिन
#महाराष्ट्रदिवस
account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

मंडळी .. JioCinema वर ( ) मालिक आपल्या भाषेतही उपलब्ध आहे ⬇️

डबिंग उपलब्ध असेल तर तेच बघा व नसेल तर आवडलेल्या अमराठी कलाकृतींच्या ची नियमित मागणी करा.

डबिंग छान झाल आहे ❤️

मनोरंजन

मंडळी .. @JioCinema वर #Ranneeti (#रणनीती) मालिक आपल्या #मराठी भाषेतही उपलब्ध आहे ⬇️

#मराठीडबिंग उपलब्ध असेल तर तेच बघा व नसेल तर आवडलेल्या अमराठी कलाकृतींच्या #DubbingInMarathi ची नियमित मागणी करा.

डबिंग छान झाल आहे ❤️

#मराठीमनोरंजन #OTTवरमराठी
#महाराष्ट्रातमराठीहवीच
account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

मंडळी .. JioCinema वर ( ) चित्रपट आपल्या भाषेतही उपलब्ध आहे ⬇️

डबिंग उपलब्ध असेल तर तेच बघा व नसेल तर आवडलेल्या अमराठी कलाकृतींच्या ची नियमित मागणी करा.

सुदंर डबिंग झाल आहे ❤️

मनोरंजन

मंडळी .. @JioCinema वर #OMG2 (#ओमजी२) चित्रपट आपल्या #मराठी भाषेतही उपलब्ध आहे ⬇️

#मराठीडबिंग उपलब्ध असेल तर तेच बघा व नसेल तर आवडलेल्या अमराठी कलाकृतींच्या #DubbingInMarathi ची नियमित मागणी करा.

सुदंर डबिंग झाल आहे ❤️

#मराठीमनोरंजन #OTTवरमराठी
#महाराष्ट्रातमराठीहवीच
account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

आमच्या उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे मा. Mihir Kotecha (Modi Ka Parivar) यांच्या वर्तमानपत्रातील प्रचारपत्रकात राज्यभाषा होती 😊 तर महाविकास आघाडीच्या मा. Sanjay Dina Patil यांच्या प्रचारपत्रकात मराठी नाही 😔

सर्व पक्ष-उमेदवारांनी लक्षात घ्यावे की ✊🏼

आमच्या #मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे मा. @mihirkotecha यांच्या वर्तमानपत्रातील प्रचारपत्रकात राज्यभाषा #मराठी होती 😊 तर महाविकास आघाडीच्या मा. @SDPatil_16 यांच्या प्रचारपत्रकात मराठी नाही 😔

सर्व पक्ष-उमेदवारांनी लक्षात घ्यावे की #महाराष्ट्रातमराठीहवीच ✊🏼
account_circle
महाराष्ट्रातमराठीचहवी(माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)(@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे Mihir Kotecha (Modi Ka Parivar) Sanjay Dina Patil मराठी बहुल ईशान्य मुंबईतून मराठी मत हवं असेल तर मराठीला प्राधान्य द्यावाच लागेल, 'संजय दिना पाटील ' Sanjay Dina Patil मराठीला प्राधान्य नसेल तर मत नाही

account_circle
Rajesh K. Ramnathkar राजेश कृ. रामनाथकर Ex-SEM.(@RamnathkarK) 's Twitter Profile Photo

The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे 🚩 सर्व वैश्विक मराठी भाषिकांनी मराठी माणूस म्हणून प्रथम कायम एकत्र आले राहिले पाहिजे क्रांती पासून शांतीपर्यंत संदेश देऊन त्या कार्यास आजन्म वाहिलेल्या वीरांची संतांची महाराष्ट्र राज्य मायभूमी आहे.
राजभाषा मराठीचाही मान अखंड राखला गेला पाहिजे त्या करीता आधी मराठीतच बोलू, लिहू!

account_circle
महाराष्ट्रातमराठीचहवी(माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)(@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

🧡🍊 The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे Mihir Kotecha (Modi Ka Parivar) Sanjay Dina Patil त्याचा अर्थ कोटेचा मराठीप्रेमी आहे असा नाही, फक्त मराठी मत हवीत हा स्वार्थी दृष्टीकोन. कोटेचाच मराठीप्रेम आम्हाला चांगलं माहिती आहे,घाटकोपर-मुलुंडमध्ये मराठी पाट्याना विरोध करणारे,मुलुंडमध्ये मराठी लोकांना मांसाहारी म्हणून घर नाकारणारे कोटेचाचे भाऊबंद होते,कोटेचांला पाडणार आम्ही

account_circle